नंबर मिळवण्या वरून शहरात अनेक ठिकाणी ग्राहकांत हाणामारी, भांडणे देखील झाली.
टाळेबंदीच्या कालावधीत दारू दुकान बंद राहिल्याने तळीरामांमध्ये चुळबुळ सुरु होती.
पुढील कारवाईसाठी हे ट्रक करवीर प्रांत कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे कट्टे यांनी रविवारी सांगितले.
परिस्थितीनुरूप काही राज्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.
१० हजार रुपयापर्यंत विनातारण कर्ज योजना कार्यान्वित
नियमभंग केल्यास लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापुरात उद्योजकांचा निर्णय; २६१ उद्योग सुरू
त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ११वर पोहोचली आहे.
उर्वरित चार वर्षांबद्दल धोरण ठरलेले नाही
निजामुद्दिनला गेलेला तरुण तसेच बावडय़ातील महिला करोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला.
अक्षयतृतीयेच्या सणादिवशी ही घटना घडल्याने गावकरी सुन्न झाले.
विचार वाढले की श्वास वाढतात आणि विचार कमी झाले की श्वास कमी होतात.
काही दिवसांपूर्वी एक तरुण मुलगा तोंड आलं आहे म्हणून रुग्णालयात दाखवायला आला होता.
आजकाल एक भावनिक जाहिरात आताच्या सर्व आज्जीबाईंना भुरळ घालू लागली आहे.
आधुनिक शास्त्रात आहारीय घटकांचे वर्गीकरण ढोबळ मानाने फक्त दोनच गटांत केले जाते
पाणी या विषयाच्या आजच्या तिसऱ्या भागात पाणी पिणे याविषयीचे समज-गैरसमज जाणून घेणार आहोत.
गरज नसताना, शरीराची मागणी नसताना उगीच वेटर देतोय म्हणून पाणी पिऊ नये.
फुड, सेक्स, अँड स्लीप आर द थ्री बेसीक नीड्स ऑफ अवर बॉडी.’
भक्तिभावाने, श्रद्धेने उपवास करून देवपूजा करणारे वगळता आजकाल श्रावणातले उपवाससुद्धा ‘स्टेटस सिम्बॉल’ झाल्यासारखे झाले आहेत. काही जण मौन पाळतात आणि दिवसभर व्हॉटसपवर बोलत राहतात. पुण्यात तर उपवासाची भेळ, उपवासाचा डोसा, उत्तपा एवढेच काय, पण उपवासाची बिस्किटे व थाळीसुद्धा मिळते. साबुदाणा तर लोकांचा जीव की प्राण. उपवास का धरावा या मूळ संकल्पनेलाच जणू हरताळ फासून ‘एकादशी […]
युर्वेदात ‘अष्टौज्ञानदेवता’ सांगितल्या आहेत. ‘बुद्धि: सिद्धि: स्मृति र्मेधा धृति: कीर्ति: क्षमा दया’- चरक संहिता. म्हणजे बुद्धी
हजारो वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी मेंदूचे शवविच्छेदन करूनसुद्धा त्यांना मन सापडले नाही
भारतात हवा प्रदूषणाचे मापन करणाऱ्या यंत्रणा दिल्लीशिवाय इतरत्र फारशा उपलब्ध नाहीत. ज्या स्वयंचलित यंत्रणा असतात त्या खूप महाग असतात,
भोपाळ वायुदुर्घटना भूतकाळात झाली म्हणून सोडून देण्यासारखी नाही, त्यातून आपण भविष्यात काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
अमेरिका व चीन यांच्यात अगदी विक्रमी वेळात हवामान बदलविषयक करार झाल्याने पाश्चिमात्य पत्रकारांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असल्या, तरी त्यामुळे भारताचा कार्बन उत्सर्जनाचा वाटा कमी झाला आहे,
हवामान बदलाच्या वाटाघाटींना पॅरिस येथे २०१५ मध्ये होणाऱ्या बैठकीत कराराचे रूप मिळणार असल्याने, येत्या महिन्यात होणाऱ्या या वाटाघाटींची फेरी ही यापूर्वीच्या चुका सुधारण्याची शेवटची संधी, म्हणून पाहिले पाहिजे. समतेवर अडून बसायचे की कामाला लागायचे, याचाही निर्णय झाला पाहिजे
आपल्या देशात हरित म्हणजे पर्यावरणस्नेही इमारतींचे निकष आहेत; त्यानुसार काही कंपन्या इमारतींचे तसे मानांकन व प्रमाणन करतात, त्यांना तारांकित दर्जाही मिळतो, पण प्रत्यक्ष या इमारती वीज किंवा पाणी वाचवतात की नाही याची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नसते.
‘हायड्रोफ्लुरोकार्बन्सचा वापर टाळण्यासाठी माँट्रियल कराराचा आधार घेऊन, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल कराराअंतर्गत उत्तरदायित्व ठरवण्यास मान्यता’ असे शब्द ओबामा आणि मोदी यांच्या संयुक्त निवेदनात होते..
बांधकाम ‘पर्यावरणस्नेही’ ठरवले जाते, तशी जाहिरात होते जोरात; पण ही बांधकामे पर्यावरणस्नेही असतात? सत्य जाणून घ्यायला हवे.. बाहेर यायला हवे..
पाऊस लहरीच नव्हे, बेभरवशी होतो आहे.. तडाखे देतो आहे, तेही अनेकदा अवकाळी. पावसाची तीव्रता वाढते आणि मग कोरडे महिने सुरू होतात. ही दुही सांधण्यासाठी, नवा विचार आणि नवी स्पष्टता आवश्यक आहे..
कुक्कुटपालन व्यवसायात कोंबडय़ांना रोग होईल या भीतीमुळे त्यांच्या पाण्यात प्रतिजैविके मिसळली जातात. शिवाय, त्यांचे वजन वाढावे यासाठी प्रतिजैविके मिसळलेले अन्न त्यांना दिले जाते असे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशात १०० स्मार्ट शहरे वसवण्याची योजना आखली आहे. स्मार्ट शहरे ही तंत्रज्ञानाने नियंत्रित केलेली असतात, पण त्याची किंमत आपल्याला परवडणारी नसेल.