माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मलाही एक हेअर अॅक्सेसरीज घालायची आहे.
मला जॅकेट्स, श्रग घालायला आवडतात, पण आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे असे कपडे घातल्याने गरम होतं.
माझं काम बऱ्यापैकी फिरतीचं असतं. त्यामुळे दिवसभर केस सांभाळणं कठीण जातं.
दरवेळी कपडय़ांच्या खरेदीला जाताना रंगांबद्दल माझा खूप गोंधळ उडतो. माझा रंग सावळा आहे. त्यामुळे वेगवेगळे रंग मला साजेसे दिसतील की नाही याबद्दल मला भीती असते.
मी उंचीला थोडी बुटकी आहे. कित्येकदा ड्रेस घातल्यावर मी अजूनच बुटकी दिसते. अशा वेळी मी कोणत्या स्टाइलचे कपडे घातल्यास थोडी उंच वाटू शकेन?
मला वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करायला आवडतात. पण, कित्येकदा काही हेअरस्टाइल्स माझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीत. आपल्या चेहऱ्याच्या आकारावर केसांचं पार्टिशन अवलंबून असतं का?
पावसाळ्यात हॅण्डबॅग्जमध्ये पाणी जातं. त्यामुळे सगळं सामान भिजतं. पावसाळ्यामध्ये कोणत्या हॅण्डबॅग्ज वापरता येतील?
आमच्या सीनियर्सनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आहे. पण त्या दिवशी नक्की काय घालायचं हे लक्षात येत नाही. पार्टी कॉलेजमध्ये संध्याकाळी आहे. मी कोणता ड्रेस घालू शकते?
मला नवीन टॅटू करायचा आहे. त्याची डिझाइन निवडताना काही काळजी घ्यायची असते का? यंदा मी कॉलेजच्या फायनल वर्षांला आहे. पण पुढच्या वर्षी मी नोकरी करत असेन. त्या दृष्टीने काही काळजी घेतली पाहिजे का?
पावसाळ्यात डेनिम्स घालता येत नाहीत. स्कर्ट्ससुद्धा सांभाळणं कठीण होतं. मी ड्रेसेस वापरत नाही. अशा वेळी पावसाळ्यासाठी वेगळे पर्याय कोणते आहेत?
अँकलेट्स इन फोकस आणण्यासाठी काय करता येईल. ते पायात घातल्यावर छान दिसतात, पण इतर अॅक्सेसरीजप्रमाणे उठून दिसत नाहीत. त्यासाठी काय करता येऊ शकते?
फॉर्मल्समध्ये योग्य टायची निवड महत्त्वाची असते असे म्हणतात. मी टाय निवडताना शक्यतो माझ्या शर्टच्या रंगाचा विचार करतो.
मला वन पीस ड्रेस घालायची इच्छा आहे, पण फिटेड ड्रेस घातल्यावर माझं पोट दिसतं. त्यामुळे असे ड्रेस घालायची भीती वाटते. अशा वेळी मी कोणते ड्रेस निवडावेत?
मागच्या दोन वर्षी लग्नाच्या सीझनमध्ये अनारकली ड्रेसेसना प्रचंड मागणी होती. पण यंदा त्यावर पर्याय शोधले जाऊ लागले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे लेहेंगा साडी.
उन्हाळ्यात कॉटन पँट्स बाजारात पाहायला मिळतात. पण कित्येकदा त्या पातळ असतात. प्रवासादरम्यान कित्येकदा फाटण्याची भीती असते. यासाठी कोणती काळजी घ्यावी?
उन्हाळ्यामध्ये लांब केसांची हेअरस्टाइल करणे, हे त्रासदायक काम असते. प्रवास करताना केस सुटे ठेवता येत नाहीत, घामामुळे केस चिकट होतात. अशा वेळी झटपट, सोप्या पण छान दिसतील अशा कोणत्या हेअरस्टाइल्स आहेत? - मृण्मयी शिरसाट, २७.
सध्या सेलेब्रिटीज फ्रिन्जेस हेअरस्टाइल्स मिरवताना दिसताहेत. फ्रिन्जेस देताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
नेहमीच्या निळ्या आणि काळ्या डेनिम्स वगळता मुलांसाठीसुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या डेनिम्स आणि ट्राऊझर्स सध्या बाजारात पाहायला मिळतात, पण त्या घातल्यावर मात्र खूप रंगीत ड्रेसिंग केल्यासारखं
मला नेलपेंट लावायला आवडतं. पण वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळे कलर्स कसे निवडावे. तसंच नेलआर्ट घरच्या घरी करता येऊ शकतं का? कारण दरवेळी पार्लरला जाणं खर्चीक असतं.
बाजारात सध्या सुंदर जंपसूट्स पाहायला मिळतात. पण एकाच पद्धतीने एकच जंपसूट सतत घालता येत नाही, म्हणून हे जंपसूट्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे घालता येतील?
करोना-संकट उद्भवण्याआधीच जागतिकीकरणाच्या संस्था बडय़ा देशांना गैरसोयीच्या वाटत असल्याचे दिसू लागले होते.
करोना विषाणूचा प्रसार प्राय: माणसांकडून माणसांकडे संक्रमणामुळे होत आहे. त्यासाठी माणसे शरीराने समोरासमोर यावी लागतात.
प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि घराघरांत करोनावर विविधांगी चिंतायुक्त चर्चा सुरू आहेत
एखादा रोग ‘महामारी’ किंवा विश्वव्यापी घातक साथ ठरण्याचे काही निकष आहेत.
‘गॅट’च्या जागी अधिक सर्वसमावेशक करारासाठी अमेरिकादी श्रीमंत राष्ट्रांनी पुढाकार घेतला.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या या संकुचित पायाची नोंद घेत नाणेनिधीचा २०२० साठीचा अहवाल बघावयास हवा.
पण अलीकडच्या काळातील काही घडामोडींनी हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम केला आहे.
ब्रिटनने संघात ‘राहावे (रिमेन)’ की ‘बाहेर पडावे (लीव्ह)’ यावर जून २०१६ मध्ये सार्वमत घेतले गेले.
आंतरराष्ट्रीय बाजारात विविध वस्तुमालांचे (कमॉडिटीचे) बाजारभाव वरखाली होणे नवीन नाही.
अलीकडे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील गंभीर पेचप्रसंगाबद्दल आपण ऐकत आहोत, अनुभवत आहोत.
वस्तुमाल-सेवेची गुणवत्ता चांगली ठेवून कंपनी आपला धंदा थोडय़ाच काळात काही पटींनी वाढवू शकते.
गतकाळात काही राष्ट्रांचे परकीय चलनाचे उत्पन्न त्यांच्या गरजांपेक्षा खूप जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय धनकोंनी थकबाकीदार राष्ट्राच्या अध्यक्षाचे विमान वा नाविक दलाचे जहाज ताब्यात घेतले तर?
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अॅटलांटिक व पॅसिफिक पार्टनरशिप्सबद्दल आपण मागच्या लेखात माहिती घेतली.
आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमुळे, सभासद राष्ट्रातील नागरिकांच्या राहणीमानावर भले-बुरे परिणाम होतात.
जागतिक व्यापार संघटना (जाव्यासं) म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्ल्यूटीओ) १९९५ मध्ये स्थापन झाली.
गेल्या तीन-चार दशकांतील जागतिक वित्तीय क्षेत्राचा आढावा घेतला तर दोन गोष्टी नजरेत भरतात.
हवामानबदलासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नावरदेखील वित्तीय प्रपत्रे बनवली गेली
२००० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने १५ वर्षांसाठी आठ ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (एमडीजीज)’ जाहीर केली होती.
जागतिक बँक परिवाराची एकाधिकारशाही मोडण्यासाठी ‘ब्रिक्स’ बँकेसारखे पर्याय उभे करणे गरजेचे आहे.
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे.
एकीकडे मुलींच्या फॅशनमध्ये पॉवर ड्रेसिंगसारखे एलिमेंट्स अॅड होत असताना दुसरीकडे मुलांच्या फॅशनमध्ये मात्र पाना-फुलांची डिझाइन्स आणि थोडे फेमिनाइन कलर अॅड व्हायला लागले
‘मग यंदा नवीन काय?’ हा प्रश्न सर्व फॅशनप्रेमींच्या चच्रेत असतो. जगभरात होणारया फॅशन शोमधून येणाऱ्या सीझनमध्ये काय ट्रेण्ड असेल याचा अंदाज येतो.
गेले कित्येक आठवडे व्हिवामधून ‘सो कुल’ म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या भेटीला येत होत्या. सिनेमा- नाटकाच्या झगमगाटी क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीनं काही कलात्म आणि तरीही आपलं
नाटक-सिनेमाला एकटय़ाने जाणं हे चूक की बरोबर. ह्य़ाच्या पलीकडे आलोय आता आपण. तरीही ते टाळलं मात्र जातं. त्याला सामोरं जायचं ठरवलंय मी.
नरेंद्र दाभोलकरांच्या परिवारासमोर मान खाली घालून सॉरी म्हणण्यापलीकडे काही सुचत नाहीए. आम्हाला बसलेला धक्का तितकाच तीव्र आहे. ह्य़ा निलाजऱ्या हत्येचं ‘सुतक’ आपल्याला आजन्म भोगावं लागणार आहे.