चेन्नईमध्ये गेल्या महिन्यातील इमारत-दुर्घटनेत साठहून अधिक बळी गेले असले, तरी त्यापासून आपण धडे शिकणार की नाही हा प्रश्न आहे. इमारतबांधणीस धोकादायकच असलेल्या पाणथळ
केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा नवी दिल्ली येथे अपघातात झालेला मृत्यू चटका लावणारा होता. आपण वाहतुकीचे नियम पाळत नाही. नियम मोडणारे सापडत नाहीत व त्यांना शिक्षाही होत नाही.
नवीन सरकारने पर्यावरण, वने, वन्यप्राणी संवर्धन याकडे विकासाच्या नावाखाली दुर्लक्ष करता कामा नये. सरकार ९९ टक्के औद्योगिक प्रकल्पांना परवानगी देतच असते, प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही ही ओरड खरी नाही..
इतके दिवस अमेरिका हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या हवामानबदलांना केवळ भारत-चीन यांना जबाबदार धरून त्यांनी आधी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असा आग्रह धरीत असे,
यूपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे चांगल्या उद्दिष्टांचे कबरस्तान.. प्रशासन आणि अंमलबजावणी यांची वाट नीट नसली की मानवी विकासाची दिशा कशी दिसेनाशी होते, याचे हे उदाहरण.
उद्योगांच्या आणि पायाभूत सोयींच्या विकासाचे ‘गुजरात प्रारूप’ आणि सामाजिक न्यायातून विकासाचे ‘यूपीए प्रारूप’ या दोहोंचा राजकीय झगडा १६ मे रोजी निर्णायक वळणावर येईल! त्यानंतर पुढे काय, हा खरा प्रश्न आहे..
श्रीमंत देशांनी कोळसा हवा तितका खोदायचा, वाटेल तसा वापरायचा आणि भारतासारख्या देशांना याच देशांतील स्वयंसेवी संस्थांनी एवढा कोळसा कसा वापरता म्हणून धारेवर धरायचे..
भारतात पाणी जपून वापरण्याच्या आणि त्याचं संधारण करण्याच्या पारंपरिक पद्धतींची अजिबात वानवा नाही.. अगदी लडाखच्या शीत-वाळवंटापासून ते ईशान्य भारतापर्यंत, अधिक पाऊस पडणाऱ्या भागापासून ते राजस्थानच्या रणापर्यंत सर्वत्र निरनिराळय़ा पद्धती! पण आजच्या शहरांना मात्र लांबून कुठूनतरी पाणी आणणं एवढंच माहीत.. हे आता बदलायला हवं. नाहीतर जलदिन येतात आणि जातात, पाण्याच्या थेंबांची जादू चालतच नाही.
ही केवळ दोन अहवालांची तुलना नव्हे.. हे दोन्ही अहवाल अपुरेच का पडतील, या एरवी विचारल्याही न जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नाची ही सुरुवात ठरो..
आपल्या देशातील साधनसंपत्तीने समृद्ध जंगलात सर्वात गरीब लोक राहतात हे सर्वात लाजिरवाणे सत्य आहे. या हरित संपत्तीच्या व्यवस्थापनाचा कुठलाही फायदा या स्थानिक लोकांना झालेला नाही.
जागतिक पर्यावरणविषयक मुद्दय़ांची चर्चा करतानाच, जमिनीवरच्या मानवी प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता चुलींचा प्रश्न सोडवायचा आहे.. तिथे घोषणाबाजीऐवजी तडजोडीही कराव्या लागतील..
कृषी, उद्योग व शहरांसाठी गंगा नदीचे पाणी उपसले जात आहे. ज्या गंगा नदीचे पाणी आपण वापरतो आहोत तिला त्या बदल्यात सांडपाणी व प्रदूषित पाण्याच्या रूपात घाण मिळत आहे,
नवी धरणे नकोत, असे नाही. हिमालयातसुद्धा ती हवीतच. तिथल्या लोकांना वीज हवी.. आणि पाणीही हवे. त्यासाठीच्या पर्यावरणनिष्ठ योजना कागदावर तयार आहेतही.
ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यां अशी सुनीता नारायण यांची एक ओळख आहेच. ‘सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेच्या संस्थापकांपैकी असलेल्या नारायण यांनी लढाऊ पर्यावरणवादय़ांपेक्षा निराळी, काहीशी मध्यममार्गी आणि मुख्य म्हणजे ज्ञानाधिष्ठित भूमिका मांडणारं लेखन सातत्यानं केलं आहे.
नाटक, चित्रपट, संगीत या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या कलावंतांच्या मुलाखतींचं हे पुस्तक. यात लता-आशा-उषा-हृदयनाथ मंगेशकर
अर्नेस्टो चे गव्हेरा हे केवळ क्युबातच नव्हे तर साऱ्या जगात विख्यात असे नाव आहे. जगभरातील क्रांतिकारकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तरुणांना चे गव्हेरा हे नाव माहीत नाही असे सहसा होत नाही.
या पुस्तकात एकंदर २३ कथा आहेत. या कथा काल्पनिक नसून वास्तववादी आहेत. शोषित-वंचितांच्या आयुष्याची चित्तरकथा या कथांमधून मांडलेली आहे. समाजाने परिघाबाहेर टाकलेल्या, बेदखल केलेल्यांच्या...
कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या महिला असोत की काही लहानसहान शिवणकाम करणाऱ्या महिला असोत, अगदी कमी मोबदल्याची अशी लहानसहान कामं करणाऱ्या महिला एकूण अर्थव्यवस्थेत कुणाच्या
माणसाच्या मनाचा शोध घेणं हा सर्जनशील लेखक आणि वैज्ञानिक संशोधक अशा दोन्हींच्या आवडीचा विषय आहे. सर्जनशील लेखक आपल्या प्रतिभाविलासाने मनाचा तळ धुंडाळण्याचा प्रयत्न करतात, तर
कामाठीपुरा म्हटलं की पांढरपेशा समाजातील माणसांच्या डोळ्यांसमोर एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. कामाठीपुऱ्याशी कधीच काहीच संबंध येत नसल्यामुळे ती प्रतिमाच कायम राहते. या कामाठीपुऱ्याच्या आतले
धर्माचा इतिहास हा मनोरंजक आणि काहीसा चमत्कारिक विषय आहे. त्यातही मध्ययुगीन धर्म, त्यांच्या संकल्पना आणि उपासनापद्धती हा खूपच चित्तवेधक असा विषय आहे.
अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, वृद्ध, अपंग, अंध, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपदग्रस्त या साऱ्यांनी बनलेलं जग हे रूढ जगापेक्षा वेगळं...
अहिल्याबाई होळकरांची मराठीमध्ये अनेक चरित्रं आहेत. मग पुन्हा या नव्या चरित्राचे वेगळेपण ते काय? लेखकाने सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, होळकर घराण्याविषयीचे बरेच ग्रंथ निरक्षीर न्यायाने पाहिले
ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षणप्रसाराचा व्यापक आढावा ‘ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षणपरंपरा’ या पुस्तकात घेतलेला आढळतो. या पुस्तकातील एकूण १२ लेखांपैकी पहिले तीन लेख ग्रामीण महाराष्ट्राची शैक्षणिक...
आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणाऱ्या, मराठवाडय़ातील खेडय़ातून पुढे आलेल्या आणि औरंगाबादसारख्या शहरात प्राचार्यपदापर्यंत पोहचलेल्या व्यक्तीचे हे आत्मकथन.
समर्थ रामदासांच्या ‘दासबोधा’चे निरूपण करणारे हे पुस्तक. याचे उपशीर्षक आहे, ‘मानवी मनाचे व्यवस्थापन’.
जुन्या जमान्यातील शाहीर लीलाधर हेगडे यांचे हे नवे पुस्तक. वयाच्या ८६ व्या वर्षीही हेगडे कार्यरत आहेत आणि तितक्याच जोमाने लिहीतही आहेत. हे त्यांचे नवे पुस्तक भारतातील सरकारी पातळीवरील
हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. यात एकंदर सोळा व्यक्तिचित्रे असून त्यात बिनधास्त-धडाकेबाज पत्रकार देवयानी चौबळ, कलंदर विलास वंजारी, रसिक मनाचे वितरक शरद वैद्य, स्वत:ला मवाली म्हणवणारे
काही स्वत:चे अनुभव आणि काही सहवासातल्या व्यक्ती यांच्याविषयीचे हे लेखन. म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी या संग्रहाला ललितलेखसंग्रह म्हणतात.
राजकारणातील चाणक्य, जनता पक्षाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नानाजी देशमुख यांनी ६० व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सदाचार या चार सूत्रांवर
हा मराठी विज्ञानलेखनातील एक नावीन्यपूर्ण आणि अभिनव म्हणावा असा प्रयोग आहे. वैज्ञानिक माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात विशद करून सांगण्याचा प्रयत्न करून डॉ. पंडित विद्यासागर यांनी...
अलीकडच्या काळात कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठान वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सातत्यशीलपणे कार्यरत आहे.
हे पुस्तक महाराष्ट्रातल्या संत मांदियाळीतल्या संत नामदेव यांच्याविषयी आहे. त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व यांची तोंडओळख या पुस्तकातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात एकंदर तीस लेखांचा समावेश...
अलीकडच्या काळात तुकाराम-अभ्यास अशी स्वतंत्र शाखा करता येईल इतकं लेखन संत तुकाराम महाराजांविषयी सातत्याने होत आलं आहे, होत आहे.
अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे मराठीमध्ये सुगम अनुवाद करून...
सयाजीराव गायकवाड हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक द्रष्टा आणि लोकशाहीवादी संस्थानिक होते. बडोदा हे त्यांचं संस्थान त्या काळात कला-साहित्यापासून
ऐतिहासिक वाडे हा महाराष्ट्रातील एक उपेक्षित वारसा आहे. त्यामुळे या वाडय़ांची ओळख करून घेणे, हा इतिहास जाणून घेण्याचा एक मार्ग होऊ शकतो. प्रस्तुत पुस्तक त्यादृष्टीने उपयुक्त आहे. प्रत्येक वाडय़ाविषयी लिहिताना त्यात वावरलेल्या व्यक्ती, तिथे घडलेल्या महत्त्वाच्या घटना यांची माहिती होते,
सध्या उत्तराखंडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. माणसांना, प्रशासनाला त्राहीमाम करून सोडले आहे. एकेकाळी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात याच भागात नरभक्षक वाघ आणि बिबळ्यांनी असेच थैमान घातले होते.
नूडल्स पाण्यात शिजवून घ्याव्यात. पाणी निथळून टाकावे. नूडल्स गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात.
साहित्य : ८ लादीपाव ६ चमचे अमूल बटर २ चमचे भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून किंचित मीठ
साहित्य : १/२ वाटी वांग्याचा गर (वांगे भाजून आणि सोलून घ्यावे. आतील गर मॅश करावा.) १ चमचा गूळ
साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे)
साहित्य : २ लेटय़ुसची पाने हातानेच तोडून घ्यावीत (१ ते २ इंचाचे तुकडे) १ लहान टोमॅटो, उभे काप करून
साहित्य : १०० ग्राम साबुदाणा दीडशे ग्रॅम वरी तांदूळ १०० ग्रॅम राजगिरा...