कॉलेजची तयारी झाली? नाही.. नाही.. पुस्तकं-वह्य़ा वगैरेंची चौकशी नाहीय ही! ड्रेस, अॅक्सेसरीज, चप्पल-बूट, बॅग्ज या सगळ्याचं काय?
एखाद्या दिवशी ऑफिस संपवून एखाद्या पार्टीला जायचं असतं. आपल्यासमोर यक्षप्रश्न उभा राहतो की, ऑफिसमधूनच तयार होऊन पार्टीला कसं जायचं? त्यासाठीच्या छोटय़ा छोटय़ा टिप्स...
मेकअप करायचा तो फक्त लग्नसमारंभासाठी किंवा पार्टीसाठी अशीच आपली समजूत असते. पण रोजच्या धकाधकीत थोडं उठून दिसण्यासाठी हलकासा टचअप करायला काहीच हरकत नाही.
पावभाजीमध्ये पावभाजी मसाल्याऐवजी चाट मसाला वापरला तर चालेल का? नाही ना? फॅशनचंही तसंच असतं. कशावरही काहीही घालून ‘त्यात काय बिघडलं’ असं म्हणून आपण वेळ मारून नेतो खरी, पण..
आधीच फॅशन करण्याबाबत जागरूक असणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी आणि त्यातही फॅशनच्या दुनियेत कशाला काय म्हणतात याबाबत बरोबर माहिती असणाऱ्यांची संख्या आणखी कमी.
नववधूने लग्नात करायच्या साजशृंगाराच्या कल्पना बदलत्या काळानुसार बदलत आहे. मराठमोळा शालू, अंगभर सोन्याचे लखलखीत दागिने यांच्याऐवजी आजच्या मुली आजच्या काळाशी सुसंगत पर्याय निवडायला लागल्या आहेत.
परंतु ही शक्ती केवळ शाब्दिक रचनेतूनच येत नसते. तशी रचना म्हणजे ‘अनुभवावाचून सोंग संपादणी.
हृदयातील ज्ञानदिवा प्रकाशल्यानंतर होणारा ‘तेथीचा आनंद’ ब्रह्मांडातही न मावणारा.
या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता पुणे आणि सुपे परगणा. देहू याच सुपे परगण्यातले.
अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने- मुबारिकने १३१८ मध्ये हरपालदेव यादव याला ठार मारले.
तुकोबांची लोकप्रियता आता टिपेला पोचली होती. देहूत, शेजारी लोहगावला, चिंचवडला त्यांची कीर्तने होत असत.
तुकोबा ज्यांना ‘सेंदरीहेंदरी दैवते’ म्हणतात अशा अनेक क्षुद्र देवतांची पूजा करण्यात येत होती.
तुकारामांच्या काळात मुहूर्त काढण्याचा आणि वास्तुशास्त्राचा धंदा किती जोरात होता हे कळावयास मार्ग नाही
ते सांगत होते ती नीतिमूल्ये साधीच होती. साध्याच व्यावहारिक गोष्टी ते सांगत होते
आपला छान मठ स्थापन करावा. शिष्यसंप्रदाय मेळवावा. जलदिव्याचा चमत्कार तर सर्वामुखी झाला होताच.
आपण भक्तिमार्गाचा जो विचार मांडत आहोत, तो धर्माच्या नरोटय़ांची पूजा करणाऱ्या सनातन्यांच्या विरोधात आहे
इंद्रायणीत स्नान करून बहिणाबाई तुकोबांच्या विठ्ठलमंदिरात गेल्या. तेव्हा तुकोबा आरती करीत होते.
इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांच्या मते, ‘मंत्रगीता’ हे तुकोबांचे गीताभाष्य असल्याचा हा मोठा पुरावा आहे.
वस्तुत: सुरुवातीला याच मंबाजीला तुकोबांनी आपल्या देवळात पूजाअर्चा करण्याचे काम दिले होते.
देहुतला तीस वर्षांचा तुकावाणी. त्याने जलदिव्य केले. कवित्व पाण्यात बुडविले. तेरा दिवस सत्याग्रह केला.
तुकोबा भलेही चमत्कारांना धिक्कारतात; पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही येथील जनरीत आहे.
पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या बहिणाबाईंच्या ओळी. तत्कालीन सनातनी पुरोहितशाहीचा परशू तुकोबांवर कोसळणार होता तो यामुळेच.
तुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे
या वेदांचा अभ्यास करण्याची जी षडंग वेदाध्ययनाची पद्धत आहे त्यातला कल्प हा एक भाग आहे.
‘रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधू.. ज्याचे अंत:करण लोण्यासारखे मऊ आहे तो साधू..
तशी तुकारामांची वृत्ती पहिल्यापासूनच भाविक. घरात कुटुंबाच्या मालकीचे विठोबाचे देऊळ.
देहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८ मध्ये तुकारामांचा जन्म झाला.
संतांच्या अनेक खुणा अनेकांनी सांगितल्या आहेत. पण त्यातील एक खूण मात्र नीट ध्यानी घेतली जात नाही.
माझ्या पाहण्यात, एकही राजकीय नेतृत्व दृष्टोत्पत्तीस आले नाही की ज्यांना जनतेचे भले होऊ नये असे वाटते.
कोणत्याही योजनेचे स्वायत्तपणे मूल्यांकन करणे हे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अतिशय आवश्यक आहे.
अवैधरीत्या भारतात राहत असलेले बांगलादेशी आणि पाकिस्तानी शोधून त्यांना त्यांच्या देशांत पाठवायला कोणाचाच विरोध नाही.
गेल्या सहा वर्षांमध्ये ऊर्जा क्षेत्रात ‘आश्वासक सुधारणा’ होत असल्याचे आपण ऐकतो, पण याही क्षेत्राला वित्तपुरवठय़ाची भ्रांत आहेच की नाही?
भारतामध्ये सन १९९५ साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार निर्मिती योजना राबविण्यास सुरुवात झाली.
ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत ‘हा सर्वश्रेष्ठ करार’ अशी वल्गना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने हरितऊर्जेच्या उत्पादनाविषयीच्या कटिबद्धतेची ग्वाही वारंवार दिली आहे.
उत्तर प्रदेशात पिढय़ान्पिढय़ा राहणाऱ्या सुमारे २० कोटी मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व काढून घेतले जाण्याची भीती आहे..
राजकारण का करावे आणि कसे करावे, याचा वस्तुपाठ समर्थानी घालून दिलेला आहे.
रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य स्वरूपात विम्याचे कवच प्रदान करण्यात येईल.
पोलिसांनी घडवून आणलेल्या चकमकींना इतिहासाने आणि पर्यायाने न्यायव्यवस्थेने खोटे ठरविले आहे. त्याची अनेक उदाहरणे आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष उद्बोधक आहे.
कांदा हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. कांद्यामुळे आहाराची चव आणि रंगत वाढते.
ब्रिक्स संघटनेचा सर्वात कमकुवत दुवा हा सदस्य देशांदरम्यानच्या व्यापारात मागील ११ वर्षांत फारशी वाढ न होणे हा आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात अपंग व्यक्तींची संख्या साधारण दीड कोटी आहे.
भाऊबंदकी, विशेषत: राज्याच्या सत्तेसाठीची भाऊबंदकी, या क्षेत्रात आपली संस्कृती अधिक प्रगत आहे.
राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात गेली अनेक वर्षे ‘सिंचनाची माहिती उपलब्ध नाही’ असे अधिकृतरीत्या नमूद करण्यात येत आहे.
कुठल्याही इतर विश्वविद्यालयप्रमाणे ‘जेएनयू’मध्येदेखील कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना लोकशाही पद्धती अवलंबली जाई.
भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे आणि या मंदीचे एक प्रमुख कारण हे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.