‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे
जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा झाल्यानंतर गोदावरी खोरे जल-आराखडा तयार करण्यात आला.
‘भारतातील उच्च शिक्षण’ हा केंद्र-राज्य यांच्या ‘समवर्ती सूचीतील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी ‘इंदिरा’ हे त्यांचं अमृत महोत्सवी नाटक घेऊन येत आहेत. इंदिरा गांधी हा विषय घेऊन त्यांना नाटक का करावंसं वाटलं, या नाटकाचा विचार त्यांनी कसा केला, याविषयी त्यांच्याशी बातचीत.
नाटय़क्षेत्रात अलीकडेच एका नाटकासाठी करार केला गेला. प्रत्यक्षात काही प्रयोगांनंतर हे नाटक बंद पडलं. तेव्हा निर्मात्याने संबंधितांना पंधरा प्रयोगांचे पैसे दिले. यामुळे नाटय़क्षेत्रात कराराचं वारं वाहू लागण्याची शक्यता आहे का?
एके काळी उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मुलांना वेध लागत बालनाटय़ांचे. आजच्या मुलांना कार्टून- इंटरनेटच्या विश्वातून बाहेर काढून बालनाटय़ांपर्यंत नेणं आणि ते करताना बालनाटय़ांचा बाजार थोपवणं रोखणार कोण?
पत्नी गाढ झोपेत असताना पोटच्या लेकीचं नाक आणि तोंड दाबले; पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केला कबूल
विधान परिषद निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारल्याने पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे
प्रवासामध्ये संबंधित प्रवाशांना भोजन, पाण्याची सुविधा देण्यात आली होती.
स्पर्धा परीक्षा उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिबंधित क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरावरील दुकाने बंदचे आदेश दिल्यानंतर १०७ दुकाने बंद केली आहेत.
स्वयंअध्ययनासाठी ७० हजार विद्यार्थ्यांची अॅपवर नोंदणी पूर्ण
एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; तिघांवर गुन्हा
मोकळ्या जागांमध्ये नगरसेवकांकडून मोठय़ा प्रमाणावर व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टीएमसी पाणीसाठा जास्त
पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल बैठक पार पडली
पुणे विभागात २ हजार ८८५ करोनाबाधित - डॉ. दीपक म्हैसेकर
या कर्मचाऱ्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याची करोनाची चाचणी करण्यात आली होती.
महिला पीएसआयच्या कर्तव्यतत्परतेला सलाम
पालकांना ऑनलाइन देखील फी भरता येणार
प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.
दुपारनंतर दुकाने बंद; पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पुन्हा गोंधळ
करोना विषाणू संसर्गाला रोखणाऱ्या उपाययोजनांची माहितीही उपलब्ध
मजुरांच्या स्थलांतराची शक्यता, बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेचा अभाव
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अनेकांनी नव्या वर्षांत गाडी घेण्याचा संकल्प केला असेल.
मला गाडी घ्यायची आहे. मला कृपया मारुती बालेनो आणि फिगो अस्पायर या गाडय़ांविषयी तुमचे मत सांगा.
नांदेड जिल्ह्य़ातील राज्यमार्गावरील भरभराटीस असलेली एक बाजारपेठ म्हणून लोहा या गावाची ओळख.
प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहित असणे आवश्यक आहे
वाढत्या स्पध्रेत टिकून राहायचे असेल तर अधिकाधिक चांगले उत्पादन ग्राहकांसमोर ठेवावे लागते.
१८ जुलै २०१५. हाच तो दिवस ज्या दिवशी आमच्या घरासमोर पहिल्यांदा एक चारचाकी उभी झाली होती.
दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत.
मंत्री पार्क (१) हाऊसिंग सोसायटीमधील सदनिकाधारक गैरकारभारामुळे त्रस्त झाले असून सहकार खात्याने प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पल्सर मालिकेच्या यशानंतर आता बजाजाने अॅव्हेंजरची ब्रँड न्यू सीरिज बाइकप्रेमींसाठी पेश केली आहे.
प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे.
आज कार चालवायला सुरुवात करून मला पाच वर्षे झाली, परंतु अजूनही मला हे स्वप्न असल्यासारखेच वाटते.
तुम्ही इटिऑस गाडी घ्या. ही सर्वोत्तम सेडान कार आहे. हिचा बूट स्पेसही खूप मोठा आहे.
मर्सिडीजच्या ए क्लास या गाडीच्या नव्या अवताराचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे.
बायकर्स ग्रुपना आम्ही स्पेस देणार आहोत, ड्राइव्ह इट पानावर.. नव्या वर्षांत..!
मी एक शेतकरी कुटुंबातला आहे. बालपण आणि प्राथमिक शिक्षण खेडेगावातच झाले.