गर्भवती स्त्रियांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘मदर अॅण्ड बेबी’ या मासिकात मातृत्व, बाळ-बाळंतीण यासंबंधीच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केला गेला आहे.
पूर्वीच्या काळी खेळताना मुलं छापा की काटा करायची तसंच ओली की सुकी करूनदेखील एखादी गोष्ट ठरवली जायची. इंग्रजी भाषेत ओली आणि सुकी शब्दावरूनच काही वाक्प्रचार वापरले जातात.
टऽरबिड आणि टऽरजिड किंवा फ्लॉन्ट आणि फ्लऊट.. आपल्या सारखेपणामुळे नेहमीच गोंधळात टाकणाऱ्या या आणि अशा कितीतरी शब्दजोडय़ा इंग्रजी भाषेत आहेत..
एखाद्या प्राण्याचं नाव हा जरी छोटासा विषय असला तरी त्यावरून नवीनच शब्दसंपदा तयार होते.
इंग्रजी भाषेतले वेगवेगळे वाक् प्रचार जोडून एखादा नवाच वाक् प्रचार तयार करत थोडक्यात सांगायचं तर भाषेशी खेळत दिलेले बातम्यांचे मथळे वाचकाचं लक्ष वेधून घेणारे ठरतात.
इंग्रजी ही आता केवळ ब्रिटिशांची भाषा राहिलेली नाही, भारतात तर तिला भारतीय भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले आहे.
सरधोपट पाठांतर करण्यापेक्षा मजकूर लक्षात ठेवायच्या क्लृप्त्या लहानपणी सगळ्यांनीच अवलंबलेल्या असतात. तशाच या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या काही क्लृप्त्या-
नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे असं म्हटलं जातं.
सोप्या शब्दांत व्यवहारज्ञान सांगायचं असेल तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचाच आधार घ्यावा लागतो. इंग्रजीत नेहमीच्या भाज्यांमधून असे वेगवेगळे शब्दप्रयोग निर्माण झाले आहेत.
आपलं नाव जगाच्या अंतापर्यंत टिकून रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांचं तसं कर्तुत्वही असतं. अशाच काहीजणांचं नाव इंग्रजी भाषेत कोरलं गेलं आहे.
The peak season of the Palace on Wheels is going great guns this year. The booking of Palace on Wheels for the month of November is already sold out and only a few occupancy remains for the month of December and January. According to the sources, this is not surprising as Palace on Wheels is the...
The news that Palace on Wheels is sold out for November and taking the guest booking on waiting list comes as no surprise. Voted 4th Best Luxury Train in The World, Palace on Wheels is India’s most loved and popular tourist train. A joint venture of Rajasthan Tourism Development Corporation...
For those who want to tour Rajasthan like maharaja on board Palace on Wheels train but at a lower price, the months of September and April offers perfect window of opportunity. Palace on Wheels, an Indian luxury train offer extravagant ride to the guests across some of the most fascinating...
The luxury train Palace on Wheels is ready to welcome guests to embark on a spectacular sojourn across Rajasthan. The new season for the train that begins on 4th August 2010, Wednesday promises guests even more fun and excitement. A new feature in terms of a Spa coach has been added to the train...
Palace on Wheels is the brainchild of Indian Railways and Rajasthan Tourism Development Corporation. Functioning since 1982, this train has so far introduced the pristine locales of Rajasthan to millions of international guests in the country. Besides Agra and New Delhi, the train also traverses...
Luxury train travel around the world is in revival mode with more and more tourists opting for this mode of travel. As opposed to cramped luxury of airliners, luxury trains offer that much needed respite, privacy and exclusivity that luxury travelers mostly seek. When it comes to luxury train...
Deccan Odyssey, one of the earliest luxury trains in India, has been flagged off by the Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) in a completely new look for this season’s run. The train now has refurbished interiors and includes a spa, fitness ceter, lounge with library, beauty...
Deccan Odyssey a luxury train in India, has embarked on its maiden journey in a completely new look on this Wednesday. The luxury train has been re-launched with renovated interiors, including a spa, gymnasium, library, lounge, beauty salon, business center, conference room, bar and...
Operators of Indian Maharaja-Deccan Odyssey Train, Travel Corporation India Ltd (TCI) have come up with the new tariff for the Indian Maharaja Train to target domestic travelers. On the launch of the new season of the Indian Maharaja-Deccan Odyssey the managing director Mr. Madhavan Menon said...
For those looking forward to luxury journeys on board Deccan Odyssey India , the news of possible cancellation of the service will come as dismay. According to the Maharashtra Tourism Development Corporation, new proposal for short itinerary and lesser haulage charges have been sent to Indian...
‘झोप’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असली तरी ही देणगी ‘फुकट’ मिळाल्याने आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो.
अतिनिद्रेची अनेक कारणे असतात. एक आहे, अपघातानंतर उद्भवणारी अतिनिद्रा. काही अपघातांनंतर डोक्याला मुका मार बसतो,
झोपेशी निगडित समस्या असणाऱ्या तीस टक्के लोकांमध्ये रात्रीच्या झोपेची वेळ आणि प्रत यांचा काहीच बिघाड नसतो तरीही त्यांची निद्राकेंद्रे उगाचच दिवसाही काम करतात. यालाच ‘अतिनिद्रा’ अर्थात हायपरसोम्नीया असे म्हटले जाते.
भावनिक मेंदू / अॅमीग्डिला हा वैचारिक मेंदूपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ ठरतो. भावनिक मेंदूतून तब्बल आठपटीने जास्त संदेश हे वैचारिक मेंदूकडे जात असतात. म्हणजे वैचारिक मेंदूशी बोलून संवाद करण्याऐवजी जर थेट भावनिक मेंदूशी संवाद साधू शकलो तर ही पद्धत अधिक शक्तिशाली ठरेल.
गेल्या दोन लेखांत आपण ‘हार्टमॅथ’ या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. या लेखमालेचा उद्देश मुळी नवीन तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्यांनाच नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनादेखील करून देणे हा आहे.
बऱ्याच वेळेला लहानग्यांची कडाडून भांडणं होतात पण दोन तासांनंतर ते परत एकत्र खेळताना दिसतात. तिथे भावनांची तीव्रता पटकन विसरली जाते. याउलट ‘जिंदगीभर नही भुलूंगा!’ अशी मोठय़ा माणसांची धारणा असते.
गतिमंद मुलांचा भावनिक बुद्धय़ांक (इमोशनल इंटेलिजन्स कोशण्ट) हा त्यांच्या बुद्धीच्या (आयक्यू) तुलनेने सरस असतो, असे निरीक्षण त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींनी नोंदवलेले आहे;
‘सूर्यवंशीय’ असणे वा ‘चंद्रवंशीय’ असणे हा रोग नाही हे कृपया ध्यानात घ्या. दोघांमध्ये समाजापेक्षा भिन्न घडय़ाळ असल्याने अडचण निर्माण होऊ शकते इतकेच.
बहुतांश लोकांमध्ये वय वष्रे १२ ते २० पर्यंत शरीरातील घडय़ाळ उशिरा झोप आणते, पण प्रौढावस्थेत प्रवेश केल्यावर मात्र अनेकांचे घडय़ाळ हे समाजाच्या घडय़ाळासारखेच (११ ते ६) अशी वेळ देते.
गेल्या चार-पाच वर्षांत रंजनचा दिनक्रम फारच विचित्र झाला होता. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दुपारी उठणे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, रात्री चालणारे मोबाइलवरचे टेक्स्िंटग, इंटरनेट, टी.व्ही. इत्यादींमुळे आपला मुलगा रात्री जागतो, असं त्याच्या आई-वडिलांना वाटे, पण या सर्व घटनांच्या मुळाशी आहे, झोपेचे घडय़ाळ.
स्लीप अॅप्नीयासकट घोरणे यावर असलेला ‘रामबाण’ उपाय म्हणजे ‘सीपॅप.’ हे यंत्र एका छोटय़ा खोक्याप्रमाणे दिसते. हवा आतमध्ये घेऊन एका विशिष्ट दाबाने बाहेर टाकणे हे या यंत्राचे काम. १९८० साली...
अनेकांना निद्राचाचणी का करावी, थेट उपचार का घेऊ नये, असा प्रश्न पडतो. याची कारणमीमांसा म्हणजे, निद्रेचे तब्बल ८४ विकार आहेत. घोरणे आणि स्लीप अॅप्निया हा एक झाला, पण दुसरे विकारही असतील तर त्यांचाही इलाज होणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक कण्र्यासारखे घनगंभीर आवाज करणारे 'डिजीरिडू' नावाचे वाद्य वापरतात. दररोज २० मिनिटे या पद्धतीने चार महिने 'डिजीरिडू'च्या प्रॅक्टिसनंतर घोरणे तर कमी झालेच, पण 'स्लीप अॅप्नीया'देखील निम्म्याने कमी झाला! असा दावा एका शोधनिबंधात संशोधकांनी केला आहे. घोरण्यावरच्या अशाच …
घोरण्यामुळे बॅरोरिसेप्टरच्या (मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करणे) कार्यावर परिणाम होतो. पलंगावरून झटकन उठल्यावर काही लोकांना चक्कर आल्यासारखे वाटते, याचे कारण बॅरोरिसेप्टरचे काम मंदावणे...
झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे आपण दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची गुणवत्ता!’ झोप जर खंडित असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा येतो.
घोरणे आणि स्लिप अॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वत:च्या शरीरातदेखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे,
बऱ्याच लोकांना दिवास्वप्ने बघणे ही वेळेचा अपव्यय करणारी सवय वाटते. काही अंशी ते खरेदेखील असते. पण अनेक कलाकारांना आणि सृजनशील माणसांना ते वरदान ठरू शकते!
साखरझोपेच्या, ‘रेम’ झोपेच्या काळात मेंदू जागृत अवस्थेपेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असतो. या काळात संपूर्ण शरीर क्लांत (रिलॅक्स्ड) नसते, तर निपचित (पॅरॅलाइन्ड) पडते.
जगात सगळ्यात पहिला, स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे. ‘बृहतनिघंटू रत्नाकरम’ या ग्रंथात ‘स्वप्न प्रकाशिका’ असा अध्याय आहे.
मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा! स्वप्नांतील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?
हुकमी झोप ही सहजसाध्य नसली तरी प्रयत्नाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा झोपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
शहरामध्ये असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही. कमी झोपेचे दुष्परिणाम नुसते मनावरच नाही तर शरीरावरदेखील होतात. वेळेअभावी रात्रीची झोप आकुंचित झालेल्या लोकांकरिता बहुभाजित झोप हा उत्तम उपाय ठरू शकतो, कसा ते वाचा या 'हुकमी झोपे'च्या …
झोप अप्रिय असलेला माणूस विरळाच. शिवाय झोपेची शारीरिक स्वास्थ्यतेसाठी अत्यंत गरज असते. मात्र आताच्या काळातला कामाचा वेग पाहाता प्रत्येकाला
कुठलीही साडी असो की ड्रेस, त्याच्यावर नेकलेस घातलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे. म्हणूनच नेकलेस कधी घालायचा आणि कधी नाही हे आपल्याला माहीत असलंच पहिजे-
दिवाळीसाठी शॉपिंग करायचं ठरवत असाल तर डोळे मिटून गडद रंगाचे कपडे निवडा आणि ते दिमाखात मिरवा.. कारण नुकत्याच झालेल्या फॅशन वीकमधून येत्या काही दिवसांचा हा ट्रेंड असल्याचं सूचित झालं आहे.
हॉलीवूडच्या एलियनपट, सायन्स फिक्शन, सुपर हिरोपट यातील पात्रांचे पेहराव कॉश्च्युम पार्टीत तर कधी रॅम्पवर दिसू लागले आहेत.
डिझायनर्सनी स्वत:च्या कलेवरच्या प्रेमापोटी विशिष्ट ग्राहकाला घेऊन, त्याच्या मापानुसार बनवलेले कपडे म्हणजे ऑत कुटुर.
ऑफिसला जायचं म्हणजे टिपिकल पद्धतीने असं समजायचं काहीच कारण नाही.
दर शुक्रवारी नव्याने येणाऱ्या सिनेमांप्रमाणे बॉलिवूडमधली फॅशनदेखील सतत बदलत असते आणि तरुणाईच्या लाईफस्टाइलवर परिणाम करत असते.
फॅशन नेमकी येते कुठून, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं आजच्या काळातलं उत्तर आहे, टीव्ही मालिका. या मालिकांमधल्या आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेला फॉलो करण्यासाठी तिची फॅशन मुलं-मुली उचलताना दिसतात.