परराष्ट्र सेवेत असताना अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, जर्मनीचे एकीकरण, सोवियत संघाचे विघटन, श्रीलंकेतील वांशिक हिंसाचार, वाजपेयी सरकारची पोखरण अणुचाचणी अशा आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून काढणाऱ्या घडामोडींचे साक्षीदार असा विलक्षण अनुभव पाठीशी असलेले सुधीर देवरे आता निवृत्तीनंतरही कार्यमग्न आहेत..
शंकर श्यामराव भुसारी यांनी कॉ. डांगे यांच्यापासूनची साम्यवादाची वाटचाल जवळून पाहिली. आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘अजय भवन’या कार्यालयाचे काम पाहण्याचा क्रम त्यांनी सोडलेला नाही.. महाराष्ट्रीयांबद्दल आणि कम्युनिस्टांबद्दलही त्यांची मते स्पष्ट आहेत..
अंबरीश सात्त्विक हे भारतातील अवघ्या ७० निष्णात व्हॅस्क्युलर सर्जन्सपैकी एक. मराठीभाषक असूनही जन्माने दिल्लीकर, पण शिक्षण आणि उमेदवारीचा काळ महाराष्ट्रात. वैद्यकीय व्यवसायात नैपुण्यातून येणारे समाधान आणि ‘व्यावसायिक यश’ या दोन वेगळय़ा गोष्टी असल्याचे ओळखून या सर्जनने व्यावसायिक शील पाळले आहे.. त्यांनाही महत्त्वाकांक्षा आहेत, पण त्या साहित्यिकाला शोभणाऱ्या!
दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रात रामचंद्र हेजीब १९६१ पासून होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीचे साक्षीदार होता आले.. पण त्यानंतरही ‘बृहन्महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र उत्सव’ हे सूत्र त्यांनी दिल्लीत केले. आता त्यांना आशा आहे, हे सांस्कृतिक काम कायम ठेवण्यासाठी सरकारसह इतरांनीही पुढे येण्याची..
सर्वोच्च न्यायालयात लौकिक कमावल्यानंतर वेगवान जीवनशैलीतही संयम आणि समाधानी चित्तवृत्ती यांच्याद्वारे व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यांतील सुवर्णमध्य उदय लळित यांना साधला आहे. प्रवाही पाण्यातले राफ्टिंग आणि संथ पाण्यातील पोहण्यासारख्या परस्परभिन्न गोष्टींसाठी लागणारे कौशल्य आणि संयम एकाच व्यक्तीच्या ठायी बघायला मिळणे तसे अवघडच. प
चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय दिल्लीत राहून वाढवताना जग हेच कार्यक्षेत्र मानणारे; परंतु उत्तर भारतीयांशी आणि दिल्लीवाल्यांशी कसे वागावे याची नीट कल्पना असलेले विजय काळे आज यशाचे धनी आहेत.. त्या यशामागे संघर्ष आहे, परंतु या संघर्षांच्या कथा सांगण्याऐवजी, त्यातून काय शिकलो हे त्यांना महत्त्वाचे वाटते..
लेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमरावतीहून लक्ष्मण शिरभाते दिल्लीत येतात.. चार दशकांनंतर लेखक होतातही, पण चहाची टपरी सांभाळून आणि स्वतची पुस्तके स्वतच प्रकाशित करून, विकून! दिल्लीने त्यांना वैफल्य आणि पुढे यश अशी दोन्ही टोके दाखवली, लेखनाचे समाधानही दिले. म्हणूनच निवृत्तीचा काळदेखील लेखक आणि प्रकाशक म्हणूनच व्यतीत करण्याचे स्वप्न ते पाहताहेत..
बडय़ा खत-कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय खत-उद्योगाच्या संघटनेचे सहअध्यक्ष असलेल्या शरद नांदुर्डीकर यांचा पिंड अभियंत्याचा. माहिती-तंत्रज्ञान वा वित्तीय क्षेत्रांपेक्षा उत्पादनक्षेत्र महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी त्यांची वाटचाल सुरू आहे..
वैज्ञानिकांसाठी प्रतिष्ठेच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवलेले राजेश गोखले अगदी पहिलीपासून दिल्लीत शिकले. दिल्लीच्या क्रिकेटविश्वातून ‘आउट’होऊन अभ्यासाला लागले आणि पुढे दिल्लीपासून १५ वर्षे दूर राहून, संशोधकवृत्ती अंगी बाणवूनच परतले. केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ आणि खासगी उद्योजक अशी त्यांची आजची ओळख आहे.
श्रीराम भालेराव, श्रीकांत बापट, वीरेंद्र उपाध्ये आणि विजय बिबीकर या चौघांनी एक कंपनी स्थापली.. तिचा विस्तार चारही महानगरांत झाला आणि दिल्लीची जबाबदारी वीरेंद्र उपाध्ये यांच्यावर आली.. ती पार पाडून दिल्लीत जम बसवताना सौम्यपणे ग्राहकांशी वागण्याची वृत्ती आणि तत्पर सेवा देण्याची …
बावीस्करांच्या दिल्लीच्या घरात श्रीमंती नव्हती, पण सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाला पोषक वातावरण.. भावंडांप्रमाणेच अर्थशास्त्रात बीए झालेल्या अमिता बाविस्कर पुढे कॉर्नेल विद्यापीठात शिकल्या. अनेक परदेशी विद्यापीठांत शिकवूही लागल्या आणि दिल्लीत परतून ‘कल्पवृक्ष’ ही संस्था तसेच अन्य माध्यमांतून शहरी गरिबांचा अभ्यास त्या करू लागल्या. आता त्यांचे लक्ष ग्रामीण गरिबांकडेही आहे..
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मदन लोकूर यांचा महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांशी कौटुंबिक संबंध. दिल्लीत बालपणापासून रुळलेले न्या. लोकूर यांचे वडील आणि आजोबाही न्यायदान क्षेत्रात, न्यायाधीशपदांवर होते. ही परंपरा स्वबळावर राखणारे न्या. लोकूर आता ‘ई-कोर्ट’ प्रकल्पाचे प्रमुख आहेत.
तुम्ही उत्तरे देत आहात असा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून तुमच्या पदरात कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.
आपले स्वत:चे क्षेत्र सोडून प्रशासनात को येऊ इच्छिता, या प्रश्नाच्या उत्तराची तयारी करावी.
लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असतो.
कोणत्याही देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये हा उद्योग पायाभूत मानला जातो.
फ्रँकफर्ट : ऱ्हाईन नदीच्या कि नारी वसलेले हे शहर जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
स्वित्र्झलड : हा पश्चिम-मध्य युरोपातील देश आहे. याच्या ३/५ भूमीवर आल्प्स पर्वताच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत
प्रतिव्यापारी वारे कर्क व मकरवृत्तातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुववृत्तावरील कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात.
कर चुकवणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असू नये अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली.
र्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना व्यापारी वारे असे म्हणतात.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ या अधिनियमाद्वारे पंचायत राजची स्थापना झाली.
उत्तर ध्रुववृत्त ते ध्रुवापर्यंतचा प्रदेश तसेच दक्षिण ध्रुववृत्त ते ध्रुवापर्यंताचा पट्टा यास शीतकटिबंधीय पट्टा असे म्हणतात.
हे कीटकनाशक आहे. भारतात कीटकांच्या नियंत्रणासाठी वनस्पतींवर याची फवारणी केली जाते.
काही वेळा अंतर्गत भागात दोन्ही बाजूंनी ताण पडतो व बाजूचे दोन्ही भूभाग वर उचलले जातात.
वाघांचे संरक्षण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब कमी तीव्रतेचा असेल अशा वेळी भूकवचास वळी पडून एक बाजू जास्त दाबली जाते.
रिश्टर हे कॅलिफोर्निया संस्थेत असताना एका वर्षांत २०० भूकंपांची तीव्रता मोजण्याचे सूत्र त्यांनी तयार केले.
शाश्वत विकास पर्यावरण बदलांचा अभ्यास करताना जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींचा अभ्यास करावा.
ज्वालामुखीय क्रियांचे दोन प्रकार पडतात- भूपृष्ठांतर्गत ज्वालामुखी क्रिया आणि भूपृष्ठबा ज्वालामुखी क्रिया.
120 संगीतकारांच्या एका संघामध्ये 5 % संगीतकार तिन्ही वाद्ये म्हणजे- गिटार, व्हायोलिन व बासरी वाजवतात
अमेरिकेचे वर्चस्व मोडीत काढून आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा चीनचा प्रयत्न आधीपासूनच सुरू आहे.
देशातील एकतृतीयांश प्रदेशाची युद्धाच्या वणव्यात राखरांगोळी झाली होती.
मॅडेलिन क्रिप्के नावाची १९-२० वर्षांची एक तरुणी मिळेल तो शब्दकोश जमवण्याच्या वेडाने जणू पछाडली होती
आधुनिक महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली.
आधुनिक विज्ञान आणि औद्योगिक विकासाची सुरुवात ही युरोपातील प्रबोधन चळवळीतून झाली.
देशातल्या इतर राज्यांना नुसता भूगोल आहे- महाराष्ट्राला भूगोलासहित इतिहासही आहे,
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना ‘बीलिव्हर’ या अकथनात्मक मासिकात २००३ साली त्याचे ‘स्टफ आय हॅव बीन रीडिंग’ हे सदर सुरू झाले.
फिल्बीच्या ग्रंथसंग्रहालयाला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, प्रत्येक ग्रंथसंग्रह हा संग्राहकाच्या मनाचे प्रतिबिंब असतो
ताज्या विषयांवर भाष्य करणं, हे काही पुस्तकांचं काम नाही. पण आजकाल छपाईचं तंत्र सुलभ झालंय.
मागील ४२ वर्षे हिंदुस्तान युनिलिव्हर या निर्देशांकाचा भाग राहिली आहे.
अनेक देशांमधील अनेक विद्यापीठांत ‘दलित स्टडीज’ वा आंबेडकरी अभ्यासाची केंद्रे अथवा अध्यासने आहेत
‘जिहाद’ या घटिताचा आज लागणारा अर्थ केवळ आणि केवळ नकारार्थी आहे. ‘
पॉल डी क्रुईफच्या ‘मायक्रोब हंटर्स’ या पुस्तकावर ती जराशी रेंगाळते तसे ते मी फळीवरून काढतो.