This Domain For Sale.

Interested to Buy.., Please Contact sales@domainmoon.com

बुकबातमी : ऑर्वेलची रेघ मोठी होताना..

दुसरीकडे राजकारण- राज्यशास्त्राविषयक विश्लेषक लेखन परिभाषेच्या-जडजंबाळ शब्दांच्या कचाटय़ात अडकलेलं


View Details..

मूर्ती लहान, पण..

सध्याच्या करोना संकटकाळात ‘डास’ हा जीव दुर्लक्षित होऊ शकतो. पण करोना विषाणूने सध्या जग जसे वेठीला धरले आहे


View Details..

भाष्यकारांच्या नजरेतून ‘करोना’

काही भाष्यकारांची या आपत्तीकाळातली मते समजून घेण्यासाठी हे टिपण..


View Details..

बुकबातमी : पुन्हा एकदा ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’!

सद्य: करोना संकटकाळ म्हणजे थोडे थांबून या साऱ्या प्रवासाकडे पाहण्याची संधी आहे असे अनेकांना वाटते आहे.


View Details..

बंदिवासातल्या जगात..

हे पुस्तक तिहार कारागृहाशी संबंधित गेल्या सुमारे चार दशकांतील अनेक घडामोडींची रोचक माहिती देणारे आहे..


View Details..

विज्ञानाच्या आभासातील छद्मविज्ञान!

या पुस्तकाची वैज्ञानिक चिकित्सा करणारे हे टिपण..


View Details..

‘नेटफ्लिक्स’च्या जन्माची कहाणी..

नेटफ्लिक्सची कल्पना नक्की कशी अस्तित्वात आली, हे सांगत तिचा प्रवास रेखाटणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..


View Details..

झिझेकचं ‘करोना’ चिंतन..

‘व्यक्तिगत भीती, कौटुंबिक काळजी, यांना थाराच न देण्याएवढी अक्राळविक्राळ आपत्ती आज जगापुढे आहे.


View Details..

पंजाबचे अस्वस्थ अंतरंग..

शीख धर्मीयांच्या परंपरा, आख्यायिका व चालीरीतींचे बारकाईने केलेले परीक्षण ‘पतित’ या प्रकरणात वाचायला मिळते.


View Details..

गूढ संकल्पनांचा विज्ञानवेध

सुमारे ख्रिस्तपूर्व आठ हजार वर्षांपूर्वी वेदांनी ‘आत्मा’ ही संकल्पना व तिचा संरचनात्मक साचा आपल्यासमोर ठेवला.


View Details..

महाराष्ट्र संगीत

प्रबंध गायकीपासून ते ख्याल गायकीपर्यंतचा अभिजात संगीताचा सारा प्रवास उत्तरेकडील प्रांतांमध्येच घडून आला.


View Details..

हिंदुस्थानी आणि कर्नाटक

कर्नाटक संगीतातील सगळय़ा रचना देवाचे गुणगान करणाऱ्या असतात आणि कलावंतापासून ते श्रोत्यांपर्यंत सगळय़ांच्याच मनात कलावंताचा धर्म ही बाब महत्त्वाची मानली जाते.


View Details..

संगीतातील जातिधर्म

कलावंताच्या घडणीच्या काळात प्रतिभा आणि सर्जनशीलता यांच्या साह्य़ाने प्रयोगशीलता आकाराला येऊ लागली.


View Details..

घराण्यांचे असणे

घराण्यांची अपरिहार्यता, सौंदर्याविष्काराच्या अंगाने आजही महत्त्वाची आहे. चार घराण्यांच्या शैली एकत्र करून एखाद्या नव्या शैलीला जन्म देणे ही सहजसाध्य गोष्ट नसते.


View Details..

गायकीचा केंद्रबिंदू

किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ काय किंवा जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खाँ काय, त्यांना ज्या शैलीचा साक्षात्कार झाला, तो त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांना संक्रमित करता आला.


View Details..

कलात्मक बदलाचे संकेत

आज जे ख्याल गायन आपण ऐकतो, ते अमीर खुस्रोचे नव्हे, हे तर सरळच आहे. त्या मूळ शैलीत गेल्या काहीशे वर्षांत वेळोवेळी बदल झाले.


View Details..

कलांची प्रयोगशाळा

भारतीय संगीतात काही तरी नवे करायचे म्हणून जे बदल झाले, ते सगळेच काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत.


View Details..

स्वातंत्र्याचे गाणे

कलांसमोर सतत उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीे कलावंत एकेकटय़ाने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतात.


View Details..

सर्जनाचे गाणे!

रागसंगीताची मूळ चौकट कितीही पोलादी असली, तरीही ती आतून मोठी करण्याचे असामान्य धैर्य अनेक कलावंतांनी दाखवले. एकाच रागाकडे वेगवेगळय़ा अंगांनी पाहण्याची दृष्टी त्यातून विकसित झाली.


View Details..

सहगान

अभिजात भारतीय संगीताच्या सादरीकरणात सातत्यानं सर्जन घडत असतं. कलावंताला नेमक्या याच सर्जनाची आवश्यकता असते. त्यासाठीच त्याच्या कलाजीवनाची धडपड असते.


View Details..

जुगलबंदी

संगीतातल्या नवनव्या प्रयोगांना आव्हान देणारं एक साधन म्हणून जुगलबंदीकडे पाह्य़लं जाऊ लागलं आणि त्यामुळे कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतातील दिग्गज एकत्रितपणे गाऊ लागले.


View Details..

बँड म्युझिक

बँड ही कल्पना आपण भारतीय चित्रपटसंगीतात बेमालूमपणे मिसळली, तरीही कार्यक्रमांच्या पातळीवर ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही.


View Details..

समूह संगीत

समूह संगीतात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला, ती धून पूर्णपणे समजून घेणं, ती पाठ करणंही भाग पडलं. जे गायनात तेच समूह वाद्यसंगीतातही.


View Details..

तान कपतान..

तान हा संगीतातील अभिजाततेचा अलंकार आहे. गळा किती तयार आहे, हे दाखवत असताना, त्यातून निर्माण होणारी स्वरांची नक्षी गाण्यात नुसती रंगत आणत नाही, तर एका वेगळ्या अनुभवाच्या पातळीवर नेऊन ठेवते.


View Details..

अमूर्त आणि अर्थगर्भ

स्वर आणि लयीच्या या बंधनात राहूनही सतत नवं करण्याच्या या ध्यासातून संगीत सतत नवे अर्थ शोधत राहतं. कलावंत आणि प्रत्येक रसिक यांच्यासाठी हे अर्थ सारखेच असतील, अशी शक्यताही कमी. पण संगीतात डुंबणाऱ्या प्रत्येकाला हे नक्की ठाऊक असतं, की मला जे …


View Details..

हे संगीत ‘शास्त्रीय’ का?

चित्रपटातील गाणी सहजपणे गुणगुणणाऱ्यांच्या मनावर शास्त्रीय संगीताबद्दल एक दडपण का वाटते, याचे खरे उत्तर आजवरच्या कलावंतांनी त्याकडे लक्ष दिले नाही असे आहे.


View Details..

आज आनंद मना!

कुमारजींचा खरा ध्यास होता, तो सतत काही नवं करत राहण्याचा. मुद्दामहून नवं करण्याच्या हट्टापलीकडे जाऊन, सततच्या चिंतनातून जे सापडत होतं


View Details..

सर्जनाचं बेट!

राजाश्रयाच्या काळात तो मिळणाऱ्या कलावंतांची संख्या फार मोठी नव्हतीच. म्हणून बाकीचे सगळे संगीत करत नव्हते, असं काही घडलं नाही.


View Details..

स्वरायन: एका स्वरशताब्दीच्या निमित्ताने..

यंदा जन्मशताब्दी पूर्ण होत असलेल्या गंगुबाई हनगल यांच्या साडेनऊ दशकांच्या जीवनात सुमारे ऐंशी वर्ष तर गाण्यातच गेली. जी गेली, ती नुसती तालीम करून पाठांतर करण्यात गेली नाहीत, तर त्याआधी हिराबाई बडोदेकर यांनी केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीची मशाल सर्जनशीलतेनं तेवत ठेवण्यात गेली.


View Details..

लेखन आणि सृजन

संगीत लिहिण्याची पद्धत परकीय संगीतात चांगलीच रुजली. संगीतकारानं संगीत नुसतं निर्माण करून थांबायचं नाही, तर ते लिहून ठेवायचं.


View Details..

परंतु या ‘सम’ ही..

सम या संकल्पनेनं भारतीय संगीत व्यापून गेलं आणि पाश्चात्त्य संगीताचं आगमन होऊन ते स्थिरावेपर्यंत अढळ राहिलं. परकीय संगीतातही लय या कल्पनेचं स्थान महत्त्वाचंच, पण समेला तिथं स्थान नाही.


View Details..

कला आणि कारण

एखाद्या मैफलीचं रसग्रहण करणं आणि एकूणच संगीताचा पसारा नव्यानं समजावून सांगणं अशा दोन्ही स्तरावर मराठीमध्ये हे लेखन झालेलं आहे.


View Details..

लेखा आणि जोखा-वर्ल्डकॉम

अशा लेखानोंदीमुळे कंपनीच्या भांडवली खर्चात फुगवटा दिसतो. तो व्यवसायातल्या अन्य परिस्थितीशी विसंगत असतो. बाजारातीला वास्तवाशी त्याचा ताळमेळ बसत नाही. पण सोंग मग उघडकीस येतेच..


View Details..

लेखा आणि जोखा- एन्रॉन

वायू-नळांचे जाळे असणारी कंपनी, पुरवठय़ाऐवजी सौदय़ांमध्ये जम बसवल्यावर वीजधंद्याकडे वळली. महसूल फुगवून सांगण्यासाठी निरनिराळ्या क्ऌप्त्या लढवू लागली.. लेखापाल बहकले, पण कुणीतरी हे जोखलेच..


View Details..

‘लेखा’ आणि ‘जोखा’

अकाउंटिंग स्टँडर्ड्स’ कशी वाकवावीत, कायदे वा नियमांना मुरड घालून धूळफेकीचे गुन्हे कसे सुखेनैव करावेत याची माहिती असलेले आणि तसल्या मार्गाने पैसा ओढू पाहणारे, हे एकत्र आल्यास अनर्थ घडू शकतो. अमेरिकेतील एका कंपनीने, केवळ ‘येणे रक्कम’ मोजण्याची पद्धत बदलण्यासारख्या करामती केल्या होत्याच..


View Details..

रक्षकाचा ‘काणा-डोळा’

घोटाळेबाज केतन पारेखने ग्लोबल ट्रस्ट बँकही खिशात घातली आणि मुख्य म्हणजे नावापुरतीच जागतिक असलेल्या या खासगी बँकेकडे दुर्लक्ष करण्यात रिझव्‍‌र्ह बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनीही धन्यता मानली! ही बँक २००४ मध्ये अखेर बुडालीच, पण दहा वर्षांपूर्वी वित्तीय क्षेत्रात किती बेशिस्त होती, याचाही मासला दुर्लक्षामुळे समोर आला..


View Details..

पारिखस्पर्शामधले शेलके हात..

केतन पारिखने मार्च १९९९ ते मार्च २००१ या दोन वर्षांत २९०० कोटी रुपये देशाबाहेर पाठवले.. संगणकाच्या जमान्यातही, एकाच वेळी कळ दाबण्यासारख्या युक्त्या शोधून हे व्यवहार सुखेनैव पार पडले


View Details..

पारिखस्पर्शी घोटाळा

केतन पारिख याने भांडवल बाजारात घोटाळा करण्यासाठी हर्षद मेहतासारख्याच क्ऌप्ती वापरल्या, शेअर फुगवण्यासाठी दोन बँकांचा पैसा त्याने ओरपला.


View Details..

घोटाळय़ातून ‘उन्नती’!

आहेत ते नियम जरा ऐसपैस वाकवून उन्नती साधली तर त्यात काय पाप, असाच विचार बँकांनीही केला.. त्याला हर्षद मेहतासारख्या महाबैलाची साथ लाभली आणि हा सर्वाचा लाभ नसून सर्वाची हानीच आहे, हे मात्र उशीरा कळले!


View Details..

बैलबुद्धीचा रोखेबाजार!

व्यवस्था सावध नसल्याने, सरकारी रोखे बँकांनी बँकांकडून खरेदी करण्याच्या व्यवहाराची सूत्रे दलालांनी हाती घेतलीच; शिवाय या विक्रीचे धनादेश आधी दलालांच्या खात्यात आणि पावत्याही दलालांकडे, अशा स्थितीमुळेच ‘बैलां’चे फावले.


View Details..

शेअर बाजारातील ‘नंदी’पुराण

शेअर बाजारात दोन छावण्या असतात. एक छावणी बाजार वर नेणाऱ्यांची आणि वर जाणार असा होरा मानून व्यवहार करणाऱ्यांची.


View Details..

पॉन्झी तत्त्वाचा कॅलिडोस्कोप

गुंतवणूक स्वत करा आणि गुंतवणूकदारही आणा, मग लाभच लाभ अशी बहुस्तरीय विक्री-यंत्रणा राबवणाऱ्या ‘पॉन्झी जाळय़ा’चा फटका भाबडय़ा गुंतवणूकदारांना बसतो, हा झाला या जाळय़ाच्या कलंकशोभा-दर्शकाचा एक भाग.


View Details..

जाळे दिसत होते, पण..

बर्नी मॅडॉफने देऊ केलेला गुंतवणूक-परतावा फसवाच आहे, याचा संशय अनेकांना आला खरा; पण तो बोलून दाखवणाऱ्यांना परस्परच गप्प करण्यात आले. एकाची तर नोकरी गेली. तत्कालीन अमेरिकी सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनही इतके निर्बुद्ध की, त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. अखेर डोलारा कोसळला. जाळे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, कित्येकजण त्या अडकले होते!


View Details..

पाँझीचा मॅडॉफ-अवतार!

‘हा फक्त शेलक्या विश्वासू श्रीमंतांना आर्थिक सल्ला देणारा माणूस, तो आपल्याला सल्ला देतो आहे’ अशा भावनेतून लोक बर्नार्ड ऊर्फ बर्नी मॅडॉफचे सल्ले ऐकत.


View Details..

लफंग्याविरुद्ध दंड कोण थोपटणार?

मॅडॉफची अशी तटबंद निधी कंपनी होती का? तर नाही. तो फार तर गुंतवणूक सल्लागार म्हणून अनधिकृरीत्या काम करत असणार! पण मग तो पैसे गुंतवतो कुठे? खरेदी-विक्री कुठल्या खात्यावरून करतो? एवढय़ा मोठय़ा रकमेची उलाढाल होते तर ती नजरेस यायला हवी?


View Details..

(एका) पोन्झी-जाळ्याची अखेर

पत्रकारांना हाताशी धरून, एक बँकही स्वतकडे ठेवून चार्ल्स पोन्झीचा गोरखधंदा सुरूच राहिला होता.. वासे फिरले, पोन्झीची फसवाफसवी उघड होऊ लागली,


View Details..

पोन्झीचे जाळे

पोस्टल कूपन विनिमय-व्यवहारातील नफ्याचे प्रमाण २३० टक्के असल्याचे पाहून पोन्झीने कंपनीच स्थापली आणि ४५ दिवसांत ५० टक्के नफ्याची जाहिरातही केली. गोणी भरभरून पैसे जमू लागले..


View Details..

पॉन्झीचे जाळे

झटपट धनप्राप्तीचे किंवा मोठय़ा बचतीचे, किफायतीचे आमिष दाखवणाऱ्या सरसकट सर्वच योजनांना 'पाँझी स्कीम' म्हटले जाते.. पण या पाँझीच्या अगोदरही असे वित्तीय गुन्हे झाले होते. तरीही पाँझीचेच नाव या गुन्ह्यच्या प्रकाराला मिळाले, कारण त्याने केलेली फसवणूक आंतरराष्ट्रीय होती!  त्या धूर्तपणाचा इतिहास …


View Details..

झाडाचे पैसे; पैशाचे झाड

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीच्या दशकामधील ही कहाणी. बॉस्टनमधल्या ‘फर्दिनान्द बोर्जेस’ याची. परिस्थिती हलाखीची; मिळेल ते काम करणारा.


View Details..

‘सागरी सोन्याचे पाझर’

कमी श्रमात जास्त धन कमावण्याच्या लोभाला धर्म, आध्यात्म, ‘गुप्तविद्या’.. पसरवलेल्या माहितीवर लोकांचा व प्रसारमाध्यमांचाही अंधविश्वास, असे अनेक अवयव असतात.


View Details..





List your Domains for sale @ DomainMoon.com