उदारीकरणाचा काळ हा उत्तम व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्यामुळे खाजगी कंपन्या, वर्तमानपत्रे, काही प्रमाणात सरकारी कार्यालये यांचा जो कायापालट झाला आहे तो पाहण्यासारखा आहे. त्या तुलनेत मराठी प्रकाशन व्यवहार मात्र अजूनही सुशेगात आहे. लेखकाचे मानधन, पुस्तकांची विक्री, जाहिरात, वितरण, …
नकारात्मकता हा एकच दृष्टिकोन ठेवून उदारीकरणामुळे झालेल्या बदलांकडे पाहण्याचं वळण बहुतेकांना पडत आहे, पडले आहे. त्यामुळे या बदलांकडे पाहण्याचा वेगळा कोणता दृष्टिकोन असू शकतो आणि त्यातून पाहिल्यानंतर चित्र कसं दिसतं, याची चाचपणी करणारं हे सदर..
आजच्या या उद्धारपर्वात मराठी समाजाचं पुनरुत्थान करण्याची एक विलक्षण संधी मिळाली असूनही आपण समाज म्हणून ती घेऊ शकलेलो नाही. आपली मुलं जगभर गेली, पण आपलं समाजमन जिथे होतं तिथेच राहिलं.
साधारण १९९०-९१ सालच्या आसपासची गोष्ट आहे. केरवाडीला माझा मित्र गरीब मुलांसाठी संस्था चालवत असे. केरवाडी हे गाव परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातलं. त्याच्या कामात मदत करण्यासाठी पुण्याहून माझं नेहमी जाणं होई.
उदारीकरण-पर्वाच्या गेल्या वीस वर्षांच्या काळात अनेकविध क्षेत्रांत कितीतरी उलथापालथी झाल्या. सकारात्मक बदल झाले. नव्या संधी, शक्यता निर्माण झाल्या. त्यातल्या काही प्रमुख क्षेत्रांचा आढावा घेणे, हा या सदराचा हेतू आहे. याअंतर्गत अर्थकारण, खेडी, स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय अधिकारी यांच्यासंबंधीचे लेख आजवर प्रकाशित झाले. या महिन्यात ‘प्रसारमाध्यमांतील बदल’ हा विषय असून या मालिकेतला पहिला
तसे पाहिले तर मुद्रण व्यवसाय आणि पत्रकारिता आरंभापासून बहुराष्ट्रीय राहिली आहे. त्यामुळे जागतिकीकरणाचा स्वीकार त्यांना सहज करता आला. एकेकाळी केवळ ब्राह्मण समाजाची मक्तेदारी असलेली पत्रकारिता जागतिकरणामुळे बहुजनांची झाली. जागतिकीकरणाने जातींचा मक्ता जसा मोडला तशी वर्गीय ऐक्याची शक्यता नष्ट केली. जागतिकीकरणामुळे सर्वात मोठे परिवर्तन ग्रामीण महाराष्ट्राने बघितले. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दैनिके यांची लाटच तिथे उसळली. थोडक्यात जागतिकीकरणामुळे बहुजन समाजाचा पत्रकारितेत मोठय़ा प्रमाणावर उद्धार झाला आहे
अलीकडच्या काळात यूपीएससी आणि एमपीएसीच्या माध्यमातून नागरी सेवेत दाखल होणाऱ्या तरुणांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर, स्वत:च्या मर्यादांचे भान ठेवत, प्रशासनाचा चेहरा बदलायला सुरुवात केली आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, जनसामान्यांच्या प्रश्नांविषयीची आच, स्वत:च्या पद-अधिकारांचे यथायोग्य भान आणि दबावाला बळी न पडण्याची वृत्ती, या त्यांच्या वैशिष्टय़ांमुळे प्रशासन बदलू लागले आहे. हा ‘बदल’ होतोय, तो तरुण तडफदार आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे.
गेल्या वीस वर्षांत (विशेषत: गेल्या १० वर्षांत) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. शिक्षणाच्या प्रसाराने तळागाळातील तरुण स्पर्धा परीक्षांकडे मोठय़ा प्रमाणावर वळू लागले आहेत.
गावपातळीवर होणारे सर्व बदल पाहिले तर चित्र निराशाजनक नसून खूपच आशादायक आहे असेच म्हणावे लागते. उदारीकरणाचे फायदे ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागले आहेत. उदारीकरण म्हणजे सर्व क्षेत्रांतून सरकारने बाजूला होणे, असे म्हटले जाते. पण ते तितकेसे बरोबर नाही, सरकार आणि खाजगी क्षेत्र यांनी एकमेकांसोबत काम करणे त्यात अनुस्युत आहे.
महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातील तब्बल पाच हजार खेडी पाहिलेले प्रदीप लोखंडे जागतिकीकरणामुळे ग्रामीण भारतात होत असलेल्या बदलांविषयी खूपच आशावादी आहेत. शिक्षण, दळवळण तसेच संपर्कसाधने, शेती-उत्पादनांना मिळणारा किमान आधारभूत दर, विविध सरकारी योजना आणि पंचायत राज या क्षेत्रांतील बदलांनी ग्रामीण भारतात घडून येत असलेला कायापालट पाहून ‘श्रीमंत अधिक श्रीमंत होत असले तरी गरीब अधिक गरीब अजिबात होत नाहीएत,’ याची खात्री पटायला लागते.
उदारीकरण भारतात अवतरले त्याला आता वीस र्वष उलटून गेली आहेत. या काळात या पर्वाचा फार मोठय़ा प्रमाणावर ‘उद्धार’ केला गेला आहे. पण याच धोरणामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग अशा क्षेत्रांबरोबरच तळागाळातल्या समाजाचा उद्धारही झाला आहे.
जागतिकीकरणाची बाळसेदार श्रीशिल्लक उदारीकरण भारतात अवतरले त्याला आता वीस र्वष उलटून गेली आहेत. या काळात या पर्वाचा फार मोठय़ा प्रमाणावर ‘उद्धार’ केला गेला आहे. पण याच धोरणामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग अशा क्षेत्रांबरोबरच तळागाळातल्या समाजाचा उद्धारही झाला आहे. त्यामुळे उदारीकरणाकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे बरोबर नाही.
पारंपरिक मराठी पद्धतीनं हे पदार्थ कसे बनवतात त्याची ही रेसिपी.
नऊ जणांना वाचवले असून दोन जण बेपत्ता
शहरातील नदी पात्रालगत असलेल्या विसर्जन घाटावर अग्नीशमन विभागाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आला होती
राज्यभरात गणरायाचे शांततेत विसर्जन सुरू असताना अनेक ठिकाणी गालबोट लागलं असून, अनेक भक्तांवर मृत्यू ओढवला.
यंदा मानाच्या गणपतींमध्ये ३ ढोल ताशा पथक आणि इतर मंडळाकरीता २ पथकांचीच परवानगी
पुणेकरांचे वेधले लक्ष
मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग व परिसरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद
एका वर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती...
या वर्षी मुंबईत साकारलेली बाप्पाची मूर्ती खास म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीला हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे.
अठरापगड जातींच्या सहभागातून साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवात गाववाडा संस्कृतीचे दर्शन घडते
या मंडळाने प्रदूषण मुक्त गणेशोत्सव हा केवळ विचार न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणला आहे
हा मोदक तयार करण्यास २५ दिवसांचा कालावधी लागला
मुंबईत पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा सोहळा शुक्रवारी सुरक्षितपणे पार पडला.
शहरात गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात झाल्यानंतर आता देखावे बघण्यासाठी बालगोपाळांसह कुटुंबीयांची लगबग सुरू झाली आहे.
भारतीय संघाला मिळालेल्या यशाबद्दल मानले आभार
पाचव्या दिवशी या गणपतीचे मोठ्या उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्धपणे विसर्जन केले जाते
लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना
पाच दिवसांपूर्वी विघ्नहर्त्यां गणरायचे आगमन झाले असून राजकीय फलकबाजी शहरात वाढताना दिसत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते, गणेशपूजनाची परंपरा २३०० ते २५०० वर्षे प्राचीन आहे.
जाणून घेऊयात गौरी आगमनासाठीचा उत्तम मुहूर्त कोणता आहे...
माहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तऱ्हेने साजरी होते
सामाजिक सुरक्षा हाही साम्यता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो..
सहयोगाची बाजारपेठ आणि सहयोगाची अर्थव्यवस्था यांचा आज झपाटय़ाने प्रसार होतो आहे.
‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे.
संधी न दवडणे हा नवीन तंत्रज्ञान व संगणकीय युगाचा गुणधर्म प्रत्येक उद्योगाने व उद्योजकाने अंगीकारणे अटळ ठरत आहे.
भारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू,
देशातील सकल उत्पादनाचा दर ८ ते ९% ठेवत असताना हा विकास शाश्वत कसा होईल, हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. या विकासाची जबर किंमत समाजाला चुकवायला लागू नये व येणाऱ्या पुढच्या पिढय़ांच्या विकासाला तो मारक ठरू नये हे पाहणे राज्यकर्त्यांचेच नव्हे …
भारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे.
नवोद्योगाचे वेड भारतीय तरुणांत गेल्या काही वर्षांपासून घुमू लागले आहे. राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे
पंतप्रधान मोदी यांनी अगोदर 'भारतात बनवा' आणि आता 'डिजिटल भारत' अशा घोषणा केल्या आहेत. हे दोन्ही उपक्रम यशस्वी करायचे असतील, औद्योगिक मार्गिका खरेच कार्यान्वित करायच्या असतील तर केवळ पारंपरिक उद्योगांवर अवलंबून न राहता ज्ञानाधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे जरुरी आहे.. डिजिटल …
शास्त्रीय व प्रामाणिक योगाभ्यासाची निर्यात हे भारतीय आरोग्य उद्योगाला सोन्याचे दिवस दाखवील. ‘आयुष’ या संकल्पनेचा अत्यंत परिपूर्ण वापर करणे हे या उद्योगात धनसंपदा आणेल;
वित्तसेवा तळागाळापर्यंत पसरणे व वित्तसेवांची सखोलता वाढणे या दोन मुद्दय़ांना ग्राहय़ धरून धोरणे आखणे महत्त्वाचे आहे, अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेला गंभीर धोका पोहोचण्याची शंका येते.
भारतीय संरक्षण सामग्री क्षेत्रात आज असणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या उत्पादनासंबंधित संशोधन व विकास या कामांवर लक्ष केंद्रित करणे जरुरी आहे.