भारत व सिंगापूर हे दोन्ही देश ब्रिटिशांच्या साम्राज्यातून स्वतंत्र झालेले. दोघांचाही कारभार ब्रिटिशांच्या पठडीतून चालवला गेलेला, पण ली क्वान यांनी जुने ब्रिटिश कायदे व नोकरशाही यांचाच मागील पानावरून पुढचा प्रवास व परिणाम थांबवला.
केवळ थेट परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणारे कायदे केले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे न वाटून घेता हे उद्योग सुरू करण्यासाठी व नंतर ते चालवण्यासाठी किती व कोणत्या प्रकारच्या सुविधा
देशातील औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘भारतात बनवा’ ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
वाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात.. हे बदलण्यासाठी एकत्रित विचार करणारे धोरण हवे आणि त्यासाठी आधी अभ्यास हवा..
भारतीय अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल, तर त्याला साहाय्यभूत असणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये ऊर्जेचे उत्पादन महत्त्वाचे ठरेल. या विषयाकडे गंभीरपणे बघणे हे सरकार व भारतीय उद्योगांचे कर्तव्यच आहे..
आजच्या व भविष्यात शक्य असणाऱ्या आर्थिक घडामोडींबरोबरच जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांचा, या बदलांचा भारतीय उद्योगावर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर..
एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचे लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं होतं आणि समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं.
‘का नाही सांगितलेस?’ हा प्रश्न अनेकदा आयुष्यात येतो. वेळीच ही गोष्ट कुणाला सांगितली असती तर पुढचा अनर्थ टळला असता ही पश्चातबुद्धी अशा वेळी उपयोगी नसते.
शालिनीच्या कॉलेजमधील मत्रिणी घरी येणार होत्या. शालिनी आईला म्हणाली, ‘आई, आज मत्रिणी येतील, तेव्हा तू जरा नीट रहा आणि नीट वागसुद्धा.’
शब्द तीनच. ‘मी आहे ना’. राधाने उच्चारले, आणि वाल्या कोळ्याच्या बायकोने उच्चारले नाहीत. दोन्हीचा परिणाम चांगलाच झाला त्या दोघांवर. असं कसं आणि का? उत्तर आहे परिस्थितीमधील भिन्नता.
‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’. या सर्वपरिचित ओळी काय सांगतात. महापुरात लव्हाळीची चूक नसतेच. पुराचा नम्रपणे स्वीकार त्याला तरुन नेतो, उभा करतो.
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं हे नक्कीच अत्यंत महत्त्वाचं असतं.
जगताना गुंता कसा सोडवायचा, हा प्रश्न अनेकदा पडतो. नात्यानात्यांत देवाणघेवाण, तुझं-माझं होतंच आणि गरसमजांचा गुंता वाढतच जातो.
'एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले' ही सुरेश भटांच्या कवितेची ओळ. शब्दांचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असतं. अशाच शब्दांचं हे सदर, फक्त तीन शब्दांचं. असे तीन शब्द जे माणसाला घडवतात, बिघडवतात, सांभाळतात किंवा संपवूनही टाकतात. 'लोक काय म्हणतील?' 'झालं तुझ्या …
दैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न ‘तत्त्वभान’ बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले.
मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण नतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.
भारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.
शेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले, कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले उचलता येतील का?
शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते.
शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि ‘जगण्याचा समान हक्क’ मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..
‘पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे’ अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे..
राजकीय नीतिशास्त्र ही केवळ एक अभ्यासशाखा नव्हे. राजकीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी कॅनडासारख्या देशाने धोरणातच राजकीय नीतिशास्त्राचा अंतर्भाव केला.
एखाद्याची अनैतिकता उघड करू शकणारी माहिती क्रयवस्तू मानून विकणे.. म्हणजे त्याआधारे पैसा मिळवत राहणे, हे प्रकार ‘ब्लॅकमेलिंग’मध्ये मोडतात. माहिती असणे किंवा ती विकली जाणे यात गैर नाही. मग गैर काय?
उद्योगसमूह, कंपनी, सरकारी उपक्रम वा सरकार यांतील अंतस्थानेच या यंत्रणा/व्यवस्थांचे दोषपूर्ण वर्तन जगापुढे आणणारी माहिती उघड करणे, हे ‘नैतिक’ कसे? हा प्रश्न उपयोजित तत्त्वज्ञानात येतो. त्याची ही चर्चा..
अॅडॅम स्मिथचे अर्थशास्त्र ‘उद्योगसमूहा’च्या उदयाने पालटले. त्यानंतरच्या कॉपरेरेट रेटय़ात(सुद्धा), उद्योगसमूह हा ‘समाजघटक’च आहे आणि नैतिक निर्णय माणसांनी करायचे आहेत, याची जाण असणारे नीतिनियम विकसित झाले!
विद्यमान काळात व्यवसाय (सेवाभाव या अर्थी) आणि धंदा (नफेखोरी या अर्थाने) या दोन क्षेत्रांचा संघर्ष जास्त तीव्रतेने जाणवतो तो माध्यमांच्या बाबतीत.
उपयोजित नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या वृक्षाचीच एक शाखा. प्रत्येक क्षेत्रागणिक अशी निरनिराळी उपयोजित नीतिशास्त्रे, त्यांच्यापुढील निरनिराळे प्रश्न यांची अनेक पाने आज उलगडू लागली आहेत..
देकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर देते.
आत्मा हे तत्त्व ईश्वरनिर्मित; परंतु प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक अशी विभागणी देकार्तने केल्यामुळे ‘ज्ञानाचे झाड’ धर्माच्या अंगणातून तत्त्वज्ञानाच्या अंगणात आणणे शक्य झाले..
विद्यापीठीय क्षेत्रातील तत्त्वज्ञानाचे पुरुष प्राध्यापक महिला सहकारी वा विद्यार्थिनींशी कसे वागतात, इथपासून ते तत्त्वज्ञानाचा ज्ञात पाश्चात्य इतिहासच पुरुष तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांची हेळसांड केल्याचा आहे काय,
भारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक लक्षण आहे.
‘हे वाचणे कठीणच’ असा शिक्का तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांवर मनोमन मारला जातो.. समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे.
एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो.
‘वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते’ हे जॉन मॅकी यांचे प्रतिपादन नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रात नवी रुजवात घालणारे ठरले..
ज्या ज्ञानक्षेत्राच्या उगमापासून केवळ गरसमजच निर्माण झाले असे क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. नीती या संकल्पनेपेक्षा सुंदर ही संकल्पना अधिक दारुण आणि अतिशय क्रूरपणे हत्यार म्हणून वापरली गेली,
चांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा ‘नीतिनिर्णय’ करणे हे मोठेच काम ठरते..
आजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य परंपरा आज अंगी बाणवण्याची गरज पटू लागावी..
विस्मयचकित करणारे, विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे ‘नासदीय सूक्त’ (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले
‘डिसेंटिंग डायग्नोसिस’सारख्या पुस्तकांनी हे काळं जग अधिकच ठसठशीतपणे प्रकाशात आणलं.
अर्थात, सांगण्यासारखं काहीच नाही, असं आजकाल कुठल्याच गावात फारसं आढळतच नाही.
जयसिंगच्या वडिलांचा घरीच दंतमंजनाचा लघुउद्योग होता. यावरच कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती.
मुक्या प्राण्यांना आपलं मानणारे आधुनिक संत असा दिलीपबाबांचा लौकिक आहे.
बुधवारी अशीच एक वाऱ्याची मंद झुळूक देशाच्या ईशान्येकडील एका कोपऱ्यातून थेट मुंबईत आली..
सौरऊर्जेवर चालणारे विमान भारताने तयार केले नसले, तरीही या विमानाने भारताला दर्शन दिले आहे.
तालवाद्यांच्या वादनात पारंगत असलेल्या या कोकणच्या कलाकाराने केवळ या एका कलेच्या बळावर जगाची सफर केली आहे.
महाविद्यालयीन काळात फीचर फिल्म्स, डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी तो वणवण भटकला.
पन्नास-साठ जणांसाठी वर्षांतून एकदा पाचशे ते सातशे रुपयांचा खर्च आनंदाने करू लागले.
महेश निंबाळकर हा बार्शीचा तरुण. त्यानं डीएड केलं आणि काही वर्ष नोकरीही केली
गावातल्या जुन्यापुराण्या, पडीक देवळाचा वापर गावकरी आपली जनावरं बांधण्यासाठी करायचे