आजच्या कॉलेजच्या पोरांचं गाणं ‘रॉक’ असेल, तर माझ्या वयाच्या आसपासच्या (आणि ते पस्तीस आहे!) पोरांचं कॉलेजमधलं गाणं हे ‘पॉप’ होतं.
सानिया यांनी त्यांच्या ‘ओमियागे’ या सुंदर आणि गंभीर कथेमध्ये एके ठिकाणी म्हटलंय- ‘‘..सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.’’
खूपजणांना कंट्रीसंगीत आणि लोकसंगीत हे एकसारखं वाटतं. ‘फोक’ आणि ‘कंट्री’ संगीत हे वरवर ऐकताना साधारण सारखं वाटूही शकतं, पण दोन्हींत एक महत्त्वाचा फरक आहे.
आटोपशीर सभागृहामध्ये प्राण कानात घेऊन बसलेल्या श्रोत्यांपुढे तो गिटारची साधीशी धून छेडतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. आपण यु-टय़ुबवर ते चित्र पुष्कळ वर्षांनंतर बघत असतो; पण त्या टाळ्यांमुळे आपणही थरारून उठतो.
दुपारच्या वेळी आकाशात काळे ढग भरून आले असताना, वाऱ्यानं झाडांची पानं सळसळ करत असताना, पाऊस कधीही येईल अशा बेतात असताना ऐकायचं संगीत हे ‘कंट्री’ आहे.
पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री’ कादंबरीतली नायिका मुक्त, निर्व्याज, सहजतेनं उमललेलं फूल असावं तशी जगत असते.
वेद हे जगातलं पहिलं साहित्य आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. पण वेदपठण हे बहुधा पहिलं हिपहॉप असावं! हिपहॉप रॅपमध्ये आणि वेदपठणात सांगीतिक शैलीदृष्टय़ा फारसं अंतर नाही.
तीगाते तेव्हा तिचं सारं शरीर गातं. ती म्हणते, ‘हिप्स् डोंट लाय..’ आणि सारं प्रेक्षागृह तरुण होतं. तिचे हात आलापी मांडतात. तिचे चपळ पाय ताना घेतात.
बालगंधर्वाचं एक नाटय़गीत आहे : ‘मला मदन भासे हा मोही मना.’ आणि ते कधीही ऐकलं की मला रिकी मार्टिनच डोळ्यांपुढे दिसू लागतो.
लहान मूल विश्वासानं आईच्या हातात बोट सारून झोपून जातं तसं कित्येक नागरिक आपापल्या देशात निर्धास्तपणे रात्री निजतात. पण साऱ्यांच्याच नशिबात असं भाग्य नसतं.
आजचा दिवस पुन्हा ए. आर. रेहमानचा. सकाळीच त्याचं ‘रॉकस्टार’मधलं ‘नादान परिंदे’ गाणं ऐकलंय. आता दिवसभर काही का कामं चालेनात, ते गाणं त्याच्या भव्यतेसह मागे असेलच.
‘मेटल’ हे रॉक संगीताचं अपत्य आहे. हट्टी, कणखर, चढत्या सुरातलं आणि बापाचं न ऐकणारं. रॉकदेखील काही कमी बंडखोर नाही, पण ‘मेटल’ हे बंडखोरीच्याही पुढचं आहे.
दीनानाथ दलालांचं ‘फॉरेस्ट’ नावाचं जलरंगामधलं एक चित्र मी पाहतो आहे. दोन मोठ्ठाले झाडांचे तपकिरी-लाल बुंधे.
जिमी हेंड्रिक्स आणि विश्राम बेडेकर हे सारख्या जातकुळीच्या उच्च प्रतिभेचे धारक आहेत. एक रॉक संगीतकार; दुसरा लेखक. एक अमेरिकेतला, एक भारतामधला. पण दोहोंच्या अभिव्यक्तीमधला त्वेष, जोरकसपणा आणि कलेवरची पक्की पकड हे किती सारखं आहे!
पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर...
पाश्चात्य संगीत आवडणारे आणि त्यांचा अभ्यास असणारे संगीतरसिक आपल्याकडे तसे अल्पसंख्यच. म्हणूनच पाश्चात्य संगीतप्रकार व त्यांचे कर्तधर्ते यांचा रसीला परिचय करून देणारे हे पाक्षिक सदर...
योजेमिटीमधला ‘मारीपोसा ग्रोव्ह’ (Mariposa grove) हा व्हिस्टाप्रिंट पाहण्याबाबत आम्ही लकी ठरलो.
माझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे.
‘बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो.
गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती.
अचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे.
हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी.
इंडोनेशियात जावाच्या पूर्वेला असलेला माउंट ब्रोमो हा एक जिवंत ज्वालामुखी.
झुरिच लेक बघून एंजलबर्ग येथे आम्ही मुक्कामासाठी टेरेस या हॉटेलवर गेलो.
दीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे.
प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते.
कैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही.
स्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत.
मग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.
अगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपला जाऊन फिरून आली.
टय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते.
भारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे.
परदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण.
जर्मनीतलं साल्झबर्ग प्राचीन काळात प्रसिद्ध होतं ते तिथे असलेल्या सॉल्टमाइन म्हणजेच मिठाच्या खाणीसाठी.
उदारीकरण भारतात अवतरून वीसहून अधिक वर्षे उलटली असली तरी त्याविषयीची चर्चा मात्र काहीशी एकारलेपणाने आणि अहमहमिकेनेच
एक अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच सूक्ष्म बदल आपल्या व्यवस्थेत उदारीकरण पर्वादरम्यान झिरपताना दिसतो. हा बदल आहे सर्वसामान्य व्यक्तीच्या मानसिकतेमधील. गरिबीची लाज बाळगू नये, हा...
उदारीकरणानंतर भारतीय कॉपरेरेटविश्वात उद्योगांतील उत्पादनप्रणाली कार्यक्षम बनविण्याची संस्कृती प्रकर्षांने रुजू लागली. यामुळे ‘रीसर्च अँड डेव्हलपमेंट’ नामक एका अतिशय महत्त्वाच्या अंगाकडे भारतीय...
भारतात सार्वजनिक क्षेत्र मोडीत निघत आहे, खासगी क्षेत्र विश्वासार्ह, पारदर्शक व जबाबदार वाटत नाही. या कात्रीत सेवासुविधांचा बट्टय़ाबोळ होऊन नागरिक हैराण झाले आहेत.
इतिहासाची वाटचाल संघर्षांकडून समन्वयाकडे व्हावी, ऱ्हासपर्वाकडून शांतीपर्वाकडे मार्गक्रमण व्हावे, असा समाजमनाचा कौल आहे. तो २००० पासून व्यक्त होत आहे. तशा साहचर्याचे जागतिकीकरण झाले तर एकविसावे शतक अधिक सुंदर होणार आहे.
सर्वसहमती किंवा किमान मतक्य होत नाही तोपर्यंत आíथक सुधारणांचे गाडे पुढे सरकत नाही. यासंदर्भात गेल्याच महिन्यात मनमोहनसिंग यांनी केलेले विधान लक्षणीय आहे.
अमर्त्य सेन यांची मांडणी मुख्यत: मनुष्यबळातील गुंतवणुकीमध्ये- म्हणजे कल्याणकारी योजनांच्या बाजूने, तर भगवती यांची मांडणी भांडवली गुंतवणुकीच्या बाजूने असे चित्र निर्माण केले गेले.
उदारीकरणामुळे खासगी संस्थांना परवानग्या मिळू लागल्या आणि त्यामुळे शिक्षण घेण्यासाठीच्या एकूण संधींत वाढ झाली. आरक्षण मिळणाऱ्यांची व खुल्या वर्गाचीही संधी वाढली.
२००५ च्या किमतीनुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा दर १४ टक्के आहे, तर उद्योगांचा २७ आणि सेवाक्षेत्राचा ५९ टक्के!
अलीकडच्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सातत्याने चर्चा होत असली तरी त्यामुळे एकंदरच शेती धोक्यात आहे असे समजायचे काहीही कारण नाही.