‘फोर डेझर्ट मॅरेथॉन’ ही जगातली महत्त्वाची मॅरेथॉन पूर्ण करणारे अतुल पत्की हे एकमेव भारतीय आहेत.
सायकलवर टांग मारून भटकंती करणारे ग्रुप असतात किंवा त्यासाठी एकटेदुकटे घराबाहेर पडणारेही बहाद्दर असतात. पण सायकलवरून नक्षलग्रस्त प्रदेश पालथा घालणारे हे साहसवीर विरळाच!
स्त्री जागराचा नवा अध्याय घडण्यास सुरुवात झाली ती १९७५ नंतरच्या काळात.
स्त्रियांसाठी होणाऱ्या कायदेशीर तरतुदी हा स्वतंत्र प्रवाह म्हणूनच सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो.
‘बायजा’ हे मासिकाचे नावच ग्रामीण स्त्रीच्या जीवनाचे प्रतीक म्हणून ठरवले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेलं १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष! आपल्या देशात अनेक संदर्भ या वर्षांला प्राप्त झाले.
नवपर्वाकडे जाण्यासाठी संपादक लेखांतून, चर्चेतून स्त्रीमनाची मानसिक तयारी करूनच घेत होते.
स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणामुळे स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचा स्तर उंचावण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या
१९३० ते ५० या संक्रमण काळात, स्त्री-मनात निर्माण होणाऱ्या ऊर्जेला योग्य दिशेने वळविण्याचे कार्य ‘महिला मंडळे’ आणि ‘महिला परिषदा’ यांनी चोख बजावले.
१९३० ते १९५० या काळाचा विचार करता, स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचे क्षेत्र व्यापक व सर्वस्पर्शी होते.
पारंपरिक कल्पनांतून स्त्रियांनी बाहेर यावे, स्वतंत्रपणे विचार करावा. यासाठी संपादक जे प्रयत्न करीत होते, त्या प्रयत्नांना स्त्रिया जाणीवपूर्वक, जागरूकपणे प्रतिसाद देत होत्या. ही एक प्रकारे स्त्रियांमधील...
१९३० नंतरच्या काळातील प्रत्येक स्त्री नियतकालिकाचा वाचकवर्ग, त्याचे स्वरूप यानुसार त्याचे ‘संपादकीय’ भिन्न राहिले, तरीही स्त्रीजीवन, समाजजीवन जसे पुढे सरकत गेले त्यानुसार संपादकीय...
१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक देश झाला. स्त्रियांना घटनात्मक समानता मिळाली. सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने स्त्री-जीवनाचा स्तर उंचावला. दुर्गाबाई देशमुख यांची नियोजन मंडळावर नेमणूक झाली.
विधवांना कुंकू लावण्याचा समारंभ स्त्रियांनी केला १९३५ मध्ये तोही अकोल्यात. महादेवशास्त्री दिवेकर यांनी सुवासिनी कुंकू लावतात त्याला कोणताच शास्त्राधार नाही.
‘स्त्री’ मासिकाच्या पहिल्या अंकावर फणी करंडय़ाच्या पेटीपाशी बसून प्रसाधन करणारी ‘स्त्री’ होती. तर १९४७ च्या २०० व्या अंकावर हसतमुखाने आत्मविश्वासाने हातात तिरंगी झेंडा घेऊन संचलनात सहभागी घेणारी...
काळाची गरज ओळखून का. र. मित्र यांनी स्त्रियांसाठी ‘महाराष्ट्र महिला’चे प्रकाशन सुरू केले. स्त्रियांच्या मासिकाचे संपादन करणे म्हणजे स्त्रियांचे वैचारिक नेतृत्व करणे,
विसावे शतक लागले तेच मुळी स्त्रीजगताच्या नवीन संवेदना, जाणिवा घेऊन. स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्रियांनीच पुढे येण्याची गरज आहे, याचे तीव्र भान येऊ लागले होते.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मध्ये पती-पत्नींच्या पत्रव्यवहाराच्या दृष्टीनेही स्त्री-शिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे स्पष्ट केले होते.
एका बाजूला स्त्रीने गृहकृत्यदक्ष असावे, अशी अपेक्षा केली जात असतानाच तिला - ‘स्त्रीला ऋतुदर्शन झाल्यानंतर तीन वर्षे विवाह झाला नाही तर तिने स्वयंवर करावं.
स्त्रियांचे सुरुवातीचे लेखन स्त्रियांच्या तत्कालीन प्रश्नांच्या संदर्भातच होते. स्त्रिया त्यांच्या स्वाभाविक भाषेत लिहीत. विचारांचा ठामपणा, आपले मत
‘स्त्री’ने हातात छापील पुस्तक धरले तर नवऱ्याचे आयुष्य कमी होते. असा वेडगळ धाक ज्या काळात स्त्रियांना सतत घातला जात असे,
‘संवाद’ हे त्या काळातील लोकप्रिय सदर होते. आई व मुलगी, दोन मैत्रिणी, दोन शेजारणी अशा जोडीचा ‘संवादा’साठी उपयोग करून घेतला होता.
‘सुमित्र’ हे स्त्रियांसाठीचे पहिलेवहिले मासिक १८५५ साली प्रसिद्ध झाले. या काळात ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.’
आजच्या युगाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ‘माध्यमांचे युग’ असेच करावे लागेल. इंटरनेटच्या माहितीच्या महाजालाने आज अवघे जीवनच व्यापून टाकले आहे.
लोखंडवालाच्या बरिस्तात बसून अलका वाट बघत होती. साडेचार वाजून गेले होते. इथे नेहमीची गजबज होतीच.
अखंड मेहनत आणि तीव्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर लवकरच तो मानाच्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत जाऊन बसला.
‘‘आ णि या ब्लॉकबस्टरने शंभर ट्रिलियन गॅलक्टिक डॉलर्सची कमाई केलीच पाहिजे!’’
घरात अगदी गडबड चालली होती. अरुण आणि वरुणची बॅग आवरण्यात आईची धांदल उडाली होती.
‘‘ए वेडय़ा- कर की प्रिंट, जाम भूक लागलीय गडय़ा.’’ दोन-चार थपडा मारत प्रकाशने आपला राग काढला.
‘हॅलोऽऽऽ, श्वेता बोलतेय. सॉरी, आत्ता घरी नाहीये. बीपच्या आवाजानंतर तुमचा मेसेज सोडा. थँक यू!’
मध्यरात्री अन्वयाचा फोन आला तेव्हाच करणला काळजी वाटली. 'डॉक्टर करण, मी मिसेस अन्वया अपूर्व देशपांडे.' 'बोला.. मिसेस देशपांडे.' 'डॉक्टर, अपूर्वच्या नावाने झडतीचे वॉरंट निघालेय. मेंदूच्या झडतीचे.' 'अहो, इतका सरळमार्गी आहे अपूर्व! फुकट वेळ घालवतात हे मेडीकॉप्स. काय झाले?' 'सर, मागच्या …
मी आज तुम्हाला अगदी ‘मन की बात’ सांगणार आहे. पण विश्वास ठेवणार ना तुम्ही? नाही, तुम्ही ठेवाच विश्वास.
‘‘शा म, निघायची वेळ झाली.’’ राधा एक प्रफुल्लित कटाक्ष टाकत म्हणाली, ‘‘मजा आली ना खूप?’’ ‘‘हो.’’ तोही आनंदाने म्हणाला.
‘कॉंग्रॅच्युलेशन, छान एम्ब्रियो तयार झालाय. आता याचे नीताच्या गर्भाशयात रोपण केले की शी विल बी प्रेग्नंट!
सनीला कवटाळून बसलेल्या सायाला बागेतल्या त्या बेंचवर बसूनही चार तास झाले होते. तिच्या या सुन्न स्थितीत तिला फक्त दोन गोष्टींची जाणीव होती : कानावर अजूनही आदळत असलेले सारंगचे शब्द आणि lr15विचारांच्या धडकांनी दुखत असलेलं डोकं.
‘‘डॉक्टरकाका, आज मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आली आहे.’’ - ज्योती. ‘‘ज्योती.. अगं, आली आहे नाही, तर आले आहे असं म्हण.’ - डॉक्टर.
डॉ. विनायक सहस्रबुद्धे नावाप्रमाणेच प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले वैज्ञानिक होते. रोबोटिक्समध्ये त्यांना विलक्षण रुची होती आणि त्यातील संशोधनात ते अग्रेसर होते.
माझं नाव आहे ‘हीट’लर! नाही, तो ओठांवर छोटीशी मिशी राखणारा, कुप्रसिद्ध हिटलर मी नव्हे, पण माझं नाव मात्र त्याच्यावरून ठेवण्यात आलंय.
कोंबडा आरवल्याचा टिंकल मेंदूत झाला तसा अंगाला आळोखेपिळोखे देत एच-१२६ए@ उठला. स्लीपिंग बॅगच्या प्रोगॅ्रममध्ये सात वाजले होते, त्यामुळे तिचीही लगेच घडी झाली.
‘‘मामा, आज पण मीच जिंकली. आता मात्र काहीतरी वेगळं करा की!’’ राघव सुलीकडे वळला. तिच्या आवाजात आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या भोकरासारख्या डोळ्यांत तो मावत नव्हता. बरोबरच्या चार मुलींसोबत सोंगटय़ा खेळता खेळता ती उठून आली होती. ‘‘काय वेगळं करायचं म्हणतेस?’’
दादरच्या पोतुगीज चर्चजवळच्या इराण्याच्या हॉटेलात बसून मी विक्रमची वाट पाहत होतो. विक्रम माझा शाळेपासूनचा दोस्त.
अचानक जाग आली. हवेत किंचित गारवा जाणवत होता. किती वाजले असतील? उजाडलं असेल? डोळे उघडायचा प्रयत्न करतेय, पण उघडत नाहीयेत.
लहानपणापासूनच मला काळ्या निग्रोंचे पांढरेशुभ्र दात फार आवडतात. त्यांचे दात माझे आयकॉन होते. त्यामुळे दात पांढरेशुभ्र व चमकदार ठेवण्यासाठी मी अथक परिश्रम घेते.
सागरची जीभ बरीच भाजली होती. आतापर्यंत आम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेत होतो. पण त्याचे हाल बघून सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली होती, म्हणून आम्ही सरळ सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता धरला.