ह्या व्यवसायाने मला भरभरून दिले. पण त्याची सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे त्याने मला माणूस उलगडून दाखविला.
मी प्रॅक्टिस सुरू केली त्या काळात मुलांना ‘वाढविण्याची’ प्रथा नव्हती. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की मुले आपोआप वाढत.
रोज आरशात पाहताना कालच्यापेक्षा आज आपण वेगळेच दिसतोय असे कधी वाटत नाही. पण २५ वर्षांपूर्वीचा फोटो पाहिला की वाटते, ‘अरेच्चा! तीच का मी ही?’
एक माणूस रोज सकाळी बरोबर नऊ वाजता एका चौकात यायचा. आपल्या हातातील लाल टोपी हवेत जोरजोरात फिरवायचा.
चिंटूचा एक मस्त जोक आहे. चिंटू आईसोबत दुकानात शर्ट खरेदी करायला गेलाय. दुकानदाराला आई म्हणते, ‘छे! हा रंग नाही चिंटूला आवडणार.’
‘१३ जानेवारी २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त झाला’ ही बातमी तुम्हाला कळली का? नसेलही कळली. या बातमीला बातमीमूल्य कोठे आहे? मी या मुक्तिसंग्रामाची एक ‘साक्षी’ आहे. जसे पाहिले, अनुभवले, तसे सगळे पहिल्यापासून सांगते.
पंचवीस वर्षांपूर्वीचा एक प्रसंग! बाळ सतत आणि न थांबता रडतंय म्हणून एक कुटुंब लहानशा खेडय़ातून बाळाला घेऊन आले होते.
सकाळी फिरायला गेलेला एक माणूस उत्साहाने दोन्ही हात उंचावून समोरून येणाऱ्या मित्राला म्हणतो, Good morning!
ललित लेखिका आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे गेल्या २५-३० वर्षांत बदललेल्या वैद्यक व्यवसायाचा तसेच त्यातल्या विविध स्थित्यंतरांचा वेध घेणारे मासिक सदर...
कधी कधी तो हॉट देखील असतो, नैतिकता येते, अनैतिकतादेखील येते
नवख्या कलाकारांना घेऊन आपल्याला हवा तसा चित्रपट साकारण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे.
शेतक-याची शोधकथा माध्यमांच्या ताब्यात जाताना चित्रपट देखील माध्यमांच्या ताब्यात जातो.
दाक्षिण्यात्यांची इतकी री ओढाल्यानंतर थोडफारं मराठी नाविन्य उरते ते केवळ संवादांमध्ये.
नाटकात असे होते आणि यांनी असं दाखवलय अशी तुलना करण्यात येथे वेळ घालवण्याची काहीच गरज नाही.
शशी देशपांडे या उद्योजकाच्या आयुष्यातील बायकांचा तिढा दाखवणारं हे कथानक आहे.
सत्यकथेवर चित्रपट करताना फार तोडमोड करता येत नाही आणि त्याला लोकप्रिय साच्यात बसवायची गरज नसते.
टाइमपासमध्ये प्रथमेश परबची टपोरी भूमिका यशस्वी झाल्यानंतर त्याला तशाच ऑफर येणं एकवेळ समजू शकते.
एखाद्या गाजलेल्या कथानकाचं संचित बरोबर असणं हे चित्रपटासाठी नक्कीच लाभदायी असतं.
लग्न या विषयावर कोणीही, कितीही आणि केव्हाही काहीही बोलण्यासाठी आपल्याकडे सारेच तज्ज्ञ असतात.
साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर आदळतो
राजवाडे हे एक सोन्याच्या दागिन्यांचे प्रतिष्ठित असे उच्चभ्रू पिढीजात व्यापारी. तीन पिढ्यांचं मोठं कुटुंब.
एक मस्त लय पकडत चाललेल्या प्रवासात मध्येच दहाबारा गतीरोधकांची पट्टी यावी आणि त्या लयीचा पुरता चक्काचूर झाला तर काय होईल?
एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जाणे म्हणजे प्रवास इतपत मर्यादित अर्थ लावून या ‘हायवे’वर प्रवास करता येणार नाही.
मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य हे कायमच स्वप्नांवर जगणारं असतं. कधी कधी त्याची स्वप्नं पुरी होतात, कधी नाही. पण तो स्वप्न पाहत राहतो.
चित्रपटाची म्हणून एक भाषा असते. सादरीकरण असते. तुमची गोष्ट कशी आहे याबरोबरच ती कशी मांडली गेली यावर चित्रपटाचे एकंदरीत गणित अवलंबून असते. कथा, संवाद, संगीत या आणि अशा अनेक घटकांना...
आत्महत्या हे कोणत्याही समस्येवर उत्तर असू शकत नाही. त्यातून प्रश्न सुटत नाहीत तर आहे तेथेच राहतात. आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या कोणालाही ही वाक्यं ऐकवली तर तो आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त...
समाजातल्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष हा अनेक पातळ्यांवर सुरू असला तरी त्याला महत्त्वाचे दोन पदर असतात.
करमणूकप्रधान फॉर्म्युलावर आधारलेल्या सिनेमासृष्टीला चित्रपट असादेखील असतो हे दाखविण्याचं धाडस ‘कोर्ट’ने केलं आहे.
आनंदरथात आपल्याला मानसिक पातळीवरची एकापाठोपाठ एक अशी बरीच स्टेशन्स लागली.
आपल्या जीवनाची सिस्टीम जर हँग होत असेल तर आता गरज आहे ती दोन नवीन बटणांची.
शब्द ‘थंडा’ला यमक जुळतो म्हणून जरी वापरला असला तरी मथितार्थ इतकाच की डॉक्टरची गरज भासू नये.
आनंदाची गोष्ट म्हणजे अशा प्राण्यांपैकी हत्ती, घोडा आणि उंट हे प्राणी आपल्याजवळ आहेत.
हिवाळ्याचे दिवस होते. एके दिवशी सकाळी एक गमतीचं दृश्य दिसलं. मी हे रस्त्याचं काम..
आप किंवा पाणी हे पंचमहाभूतातील अजून एक महाभूत. इथे आपण याच महाभूताबद्दल बोलत आहोत
सृष्टीच्या या सौंदर्यामध्ये मधूनच केव्हा तरी डोकावणारी अजून एक गोष्ट मला मंत्रमुग्ध करते, ती म्हणजे इंद्रधनुष्य.
आजी ऐंशीच्या पुढच्या असाव्यात, पण एकदा सुदिक डाग्तरकडे गेलेली न्हाई..’’
माणसामधल्या ‘हजबंड मटेरियल’, ‘वाइफ मटेरियल’, ‘फादर मटेरियल’ला शोधता शोधता आपलंच ‘मटेरियल’ होऊन जाईल.
तणावपूर्ण तंत्रज्ञानावर उतारा आहे तो योगशास्त्राचा.
कितीही, केव्हाही आणि कसेही खाल्ले तरी पचनसंस्था तिचे काम बिनबोभाट करतच असते
आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या गरजेनुसार (डिझायनर मेडिसिन) टेलर मेड करता येतात
कोणतंही मोठं कार्य हाती घ्यायचं तर पहिल्यांदा शक्तीचा विचार करावा लागतो.
गुढीपाडवा म्हटलं की मला माझं बालपण आठवतं. सर्वात प्रथम आठवण येते ती कडुिलब आणि गूळ यांच्या मिश्रणाची
प्रत्येक भारतीयाची गरज असलेल्या मिठासाठी ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध गांधीजींनी ‘सत्याग्रह’ करून दांडीयात्रा केली.