मी-मुंबईतल्या माझ्या अवतीभवतीच्या स्त्रियांच्या दु:ख वेदनेवर लिहीत होते
‘गार’शी निगडित असलेल्या प्राप्तिकर कायद्याची अंमलबजावणी याअगोदर १ एप्रिल २०१४ पासून करण्यात येणार होती
‘हे पापच..’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया, ज्याद्वारे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात.
आपल्याला शब्द कळतात आणि चित्रं कळत नाहीत, हे गृहीत धरून ‘कलाभान’ या सदराची सुरुवात झाली होती. यातले ‘आपण’ म्हणजे महाराष्ट्रात पिढय़ान्पिढय़ा राहणारे मराठी भाषक, याची आठवणही या सदरातून वारंवार करून दिली गेली.
सरत्या वर्षांत 'कलाभान' या सदरातून जागतिकीकरणोत्तर कलेची चर्चा कशी झाली आणि बाजारकेंद्री कलेला कलावंतांनी दिलेल्या प्रतिसादाची नोंद कशा प्रकारे घेतली गेली, याचा हा आढावा..कलाभान हे सदर लोक वाचत. त्यांना काही प्रश्न पडत. सदरात मांडलेले काही प्रश्न कुणाकुणाला नीट कळत नसत. …
आपली चित्रकला भारतीय असेल तरच लोकांना ती 'आपली' वाटेल, असं स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगितलं जात आहे. आज ते कुणी ऐकत नाही असं दिसतं, म्हणून मग 'भारतीयते'ऐवजी असा कोणता मुद्दा आहे की जो समाज आणि चित्रकार या दोघांना समान भूमीवर आणू शकतो? …
मराठीत लोक दृश्यकलेचा विचार करत होते, लिहीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तर, ‘भारतीय कला’ आणि ‘भारतीयांनी अंगीकृत केलेली पाश्चात्त्य
चित्रकार प्रभाकर बरवे यांचा स्मृतिदिन गेल्या १७ वर्षांत फार कुणी साजरा केला नव्हता, पाळला नव्हता. पण यंदाचं वर्ष निराळं आहे.
सजावट मनाला आनंद देते, पण कलेचा इतिहास सजावटींची नोंद ठेवत नाही. ‘भुईकला’ या पाश्चात्त्य कलाप्रवाहाचं भारतीय रूप सजावटवजा आहे, असं कुण्या समीक्षकांनी
आपल्या रविवर्मापासूनच्या चित्रपरंपरेनं आपल्याला तरी सौंदर्यप्रत्ययच दिलाय. त्यामुळे ‘सौंदर्यप्रत्यय देणं हे कलाकृतीचं कार्य असतं,’ हे सांगण्यासाठी
प्रकाशाच्या अंतराळात जाऊन आल्यावर आपल्याला अंधाराचंही महत्त्व कळतं, त्याबद्दलच्या या अनुभवाधारित नोंदी..
प्रकाशाचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव? प्रकाशाच्या आपल्यावर होणाऱ्या परिणामाचा, असं पहिलं उत्तर येईल आणि ते बिनचूकही असेल.
समाजमान्य कलावंत आणि इतिहासमान्य कलावंत हे निरनिराळे असू शकतात. कलेचा इतिहास काय, हे ठरतं कलासमाजात. त्याबाहेरच्या मोठय़ा समाजाला हा इतिहास मान्य असेलच, असं नाही.. मुक्त अभिव्यक्तीबद्दल विचार करताना हा भेद लक्षात घ्यायला हवाच असं मोठय़ा समाजाचा इतिहास सांगतो आहे..'द्रोह' हा …
जागतिक कलासमाज आणि भारतीय कलाक्षेत्राचं नातं जागतिकीकरणाच्या काळात जुळत गेलं. हा प्रवास विचित्र होता. विस्तार झाला
जागतिक कलासमाज हा साऱ्यांनाच सामावून घेणारा आहे, असं एकदा मानलं की प्रश्न सुटत नाहीत. नवे प्रश्न येतात. या कथित जागतिक कलासमाजाचं
‘कलेचा समाज’ असतो, हे नाकारता येत नाही. तो कसा घडतो, हे इथं सांगून थांबता येणार नाही. स्थानिक आणि जागतिक कला
अमुक लोक सामाजिक जाणीववाले, म्हणून आपण त्यांच्याचकडून कायम सामाजिक जाणिवेची अपेक्षा करत राहिलो!
चित्रांतल्या फटकाऱ्यांचं कौतुक करायचं, असा एक रिवाज कलारसिक वगैरे लोकांमध्ये असतो. जी कलाकृती थेट आपल्यालाच फटकारे मारणार आहे, तिला मात्र हे रसिक कदाचित कलाकृती मानायलाच तयार होणार नाहीत. अर्थात, अशा काही लाख मराठी भाषक रसिकांनी नाकारलं, म्हणून शिल्पा गुप्तासारख्यांचं काही …
‘समाजचित्रे’ या शब्दाचा चित्रकलेशी संबंध नाही! हा शब्द मूळचा साहित्यातला. पण ही खास मराठी संकल्पना आपण चित्रांना
नसरीन मोहम्मदीची चित्रं गूढ, तिचे हायकू तर त्याहून गूढ.. म्हणजे कुणालाच न समजणाऱ्या अगम्य भाषेत बोलण्यासाठी अगदी आयतीच की हो संधी!!
‘अमूर्तचित्रात कसली आल्येय शैली न् फैली? आकारच नाहीत, रेषा नाहीत, तर शैली येणार कुठून चित्रात?’ हा प्रश्न जरा बाजूला ठेवून मुंबईनं अमूर्तचित्रांच्या शैलीत
‘तुमचं ते अॅबस्ट्रॅक्ट का फॅबस्ट्रॅक्ट म्हणजे तर कहरच.. किती पाश्चात्त्यांचं अंधानुकरण करायचं ते?’ असा काही जणांचा अगदी रास्तच त्रागा जरा बाजूला ठेवला
अमूर्त चित्र म्हटलं की झुरळ झटकल्यासारखं करणारे बरेच जण आपल्यात आहेत. ‘काही कळतच नाही हो’ ही त्यांची तक्रार चुकीची नाही
राजकीय जाणिवेच्या कलेला महाराष्ट्रानं उदार आश्रय दिला.. नव्हे, त्या त्या वेळचे राजकीय आग्रह मांडणाऱ्या कलेसोबतच महाराष्ट्रानं आपलं राजकीय..
वास्तवाकडे कलावंत पाहतो, कलाकृतीकडे प्रेक्षक / वाचक पाहतो. कलेनं दिलेली जबाबदारी कलावंतानं स्वीकारलीच नसेल..
सारे काही निश्चित असेल तरच निश्चिंत राहता येते, हा अविवेकी समज आहे. हाच समज चिंता वाढवतो.
बर्ड रिंगिंग आणि जीपीएस ट्रान्समीटरच्या विंग टॅगिंग अशा नवीन तंत्रज्ञानामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.
अपयश येता नये असे वाटणे स्वाभाविक आहे, पण अपयश येता‘च’ नये हा अविवेकी समज आहे.
पुरस्कारार्थीना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि व्यक्तीसाठी रु. दोन लाख व संस्थेसाठी रु. पाच लाख रोख रक्कम देण्यात येते.
डॉ. एलिस यांनी १९५३ मध्ये ‘रॅशनल थेरपी’ या नावाने चिकित्सा करायला सुरुवात केली
१९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विज्ञानात बऱ्यापैकी प्रगती झाली होती, नवे नवे शोध लागत होते.
ध्यानावर आधारित मानसोपचारात ‘मी’मुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी एक तंत्र उपयोगात आणले जाते.
मराठीमध्ये ‘जैविक विविधता’, ‘जैवविविधता’ किंवा ‘जीविधता’ असे शब्द प्रचलित आहेत.
इतर सर्व प्राणी व वनस्पतींचे शरीर मात्र असंख्य पेशींचे बनलेले असते.
ळाच्या अटीतटीच्या सामन्यात असा अंदाज बांधता येत नसतो, ते क्षण रोमांचकच; पण तणाव वाढवणारेही असतात.
जमिनीखालील पाणी मुख्यत: गाळामध्ये आणि गाळाच्या खडकामध्ये असलेल्या पोकळ्यांत असते.
लोकसंख्यावाढीबरोबरच वाढती अन्नगरज, फोफावणारे शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या वेगाने उपलब्ध जलसंपत्तीवर प्रचंड ताण आला आहे.
महापूर, भूकंप, चक्रीवादळ होऊन गेलेल्या भागात अनेकांना असा त्रास होतो
नदीच्या पाण्याचे प्रवाहीपण, जैववैविध्य, पूर व्यवस्थापन परिसरातील भूरचना सुधारण्यासाठी नदीचे पुनरुज्जीवन केले जाते
जीवावरील संकटाच्या वेळी हे होते, तसेच वंशसातत्य या ध्येयाच्या आड दुसरे स्पर्धक आले तरी बैल, कुत्रे त्वेषाने एकमेकांशी झुंजतात.
भारताच्या राज्यांमध्येही नद्यांच्या आंतरराज्यीय पाणीवाटपावरून वाद आहेतच
भारत सरकारने पहिले राष्ट्रीय जल धोरण १९८७ साली घोषित केले,
मेंदूत साठलेल्या त्रासदायक आठवणीच नंतर तणाव निर्माण करतात.
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होऊ लागला आहे. असे म्हणतात की, जर तिसरे महायुद्ध झालेच तर ते ‘पाण्या’साठी होईल
सध्या घरीच राहायचे असल्याने एक अनुभव म्हणून सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत काहीही खायचे नाही, असे ‘चॅलेंज’ स्वीकारता येईल.
‘फॉण्टस’ या नावाची एक बाटलीही उपलब्ध आहे, जिच्यात हवेतील बाष्पाचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करता येते.
ऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे?