‘हो, मला तुझं म्हणणं पटलं..’ हे वाक्य ऐकणं म्हणजे ‘तू महान आहेस,’ ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू सर्वोत्तम आहेस’ या सगळ्यापेक्षा ‘मोठी’ वाटणारी मिळकत!!
‘‘आजपर्यंत इतक्या रेखीव मूर्ती पाहिल्या देवी सरस्वतीच्या; पण या छोटय़ाशा बोटांनी जे घडवलंय ते अद्भुत आहे..
‘ऐका..!! एक सॉलिड न्यूज आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता हीरो जतीन- येस्स तोच- जतीन कीर्तिकरचा कार अॅक्सिडेंट का झाला माहितीये?
‘यंदाच्या पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचताना काढलेला हा माझा सेल्फी.. चाहत्यांना धन्यवाद’! आटपाट जंगलातल्या एका तरुण मोराने स्वत:चा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्याला ताबडतोब प्रचंड प्रतिसाद सुरू झाला. सर्व वयोगटांतील लांडोर कौतुकाचा वर्षांव करू लागल्या..
बालगीतांपासून बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्या रचना आपल्या संगीतात गुंफणारे संगीतकार आणि भोवतालची माणसं, घटना यांबद्दल अनावर औत्सुक्य असणाऱ्या सलील कुलकर्णी यांचं त्यासंदर्भात ‘व्यक्त’ होणारं पाक्षिक सदर..
आता या पांढऱ्याशुभ्र ध्यानस्थ कागदावर एक साधी रेष मारून मी दुभंगू शकतो त्याची घनघोर शांतता.
घाईतच गाडी काढली. गाडीत नुसरत फतेहअली खान जीव तोडून गात होते. पहिला अडथळा उड्डाणपुलाचा.
ओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे.
शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. त्यामुळं अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे.
छोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक.
अभ्यासक्रम संपलेले होते. परीक्षा तोंडावर आलेली. पोरा-पोरींचे हसरे चेहरे गंभीर झालेले.
वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो.
चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने..
ए क प्रशस्त वाहता रस्ता. संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या कडेला दोन मध्यवयीन स्त्रिया गप्पा मारीत उभ्या आहेत. एक पाय रस्त्यावर टेकवून बाईकवर बसलेली आहे ती बाईकवाली.
त्या दिवशी रात्री झोपताना मोबाइल ‘सायलेंट’ करायचा विसरलो आणि नेमका सकाळी साडेचार वाजता मोबाइल वाजला. मेसेज आलेला होता. झोप मोडलेलीच होती. मेसेज पाहू लागलो.
त्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही.
घोळक्या-घोळक्यांनी लोक निघालेत. त्यांना साधायची आहे संध्याकाळची वेळ. पुरुष, बायका, म्हातारे, तरुण, लेकरं असे जथ्थे आतुर झालेले.
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली.
सकाळची वेळ. वाडय़ाचं पुढचं आणि मागचं दार घट्ट लावून घेतलंय. वाडय़ातल्या खोल्यांतून, माडीवर शोध सुरू आहे.
आजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो.
डांबरी रस्ते तापू लागलेत. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे चुकवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलंय. टोलवाले इमानेइतबारे पैसे घेऊन पावती देतायत.
शिक्षकी पेशात आपल्या विद्यार्थ्यांची संख्या हमखास वाढत जाते. वर्ष संपलं की माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत आपोआप वाढ होते. वर्षांच्या सुरुवातीला नवे विद्यार्थी दाखल होतात.
स्वत:मधील लेखकाचं मरण घोषित करणाऱ्या मित्रा, आपला नियमित पत्रव्यवहार होता.. आपण कुठल्यातरी लिटररी फेस्टिव्हलला एकदा भेटलो होतो..
आजचे संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..
आजच्या काळातील संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..
ओलावा शोषला जाऊन, काहीसं कोरडं आणि सहजी वापरता येईल असं खत सतत तयार होतं राहतं.
प्रकाश खूप जास्त असेल, तर टीव्ही पाहताना त्रास होतो. तसंच प्रकाश खूप कमी असेल, तर डोळ्यांवर ताण पडून डोकं दुखायला लागेल.
आज देशभरच नव्हे तर जगातच भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
समाजवादी विचारसरणीचे मार्क ट्वेन (सॅम्युएल क्लेमेन्स) वर्णद्वेष आणि गुलामगिरी प्रथा यावर निर्भीड व्याख्याने देत.
ग्राहक हक्क संरक्षण कायद्यातील या दोन व्याख्या आणि वरील दोन निकाल याच्या पार्श्वभूमीवर या मतप्रवाहाची तपासणी व्हायला हवी.
दह्यापासून ताक व लोणी तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात मदत करणाऱ्या ‘रवी’चा आढावा घेणार आहोत.
समस्त सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे
ब्रिटिश संस्कृतीची मोहोर उमटलेल्या बऱ्याच विश्रामगृहांच्या उभारणीत दगडी बांधकाम आढळते.
घरात पुरेसा प्रकाश असण्यासाठी दिवसा जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश कसा येईल हे पाहणं गरजेचं आहे
गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत अशा खतांच्या वापराने वनस्पतींना आवश्यक जीवद्रव्याचा पुरवठा होतो.
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती काळजी व खबरदारी न घेतल्यामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात.
पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची मदत करणारा हा कुकर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात ‘बादशाह’सारखा मिरवत आहे.
दिवाळखोरी कायद्यात नव्याने सुधारणा करण्यात आली.
सोसायटी समिती ही दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक आहे आणि तसा कायदाच आहे
पर्यावरणपूरक इमारती बांधायच्या तर तेथील ऊर्जेचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करायला हवे.
वाढते नागरीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे गाडय़ांच्या वाढत्या संख्येच्या पाश्र्वभूमीवर गाडय़ांचे पार्किंग ही एक मोठी जटिल समस्या बनलेली आहे
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकरांचा होणार सुखकर प्रवास
आजुबाजूला लहानसा बगीचा होताच. तिला झाडाफुलांची भरपूर आवड. वेगवेगळ्या भाज्या-फळं-फुलं बागेत लावलेली.
भवानीशंकर मंदिराची रचना भव्य सभामंडप, गाभारा आणि चारही बाजूंनी भाविकांच्या विसाव्यासाठी गॅलरी अशी आहे
माझे सर्व बालपण कोकणात खारेपाटण या गावात गेले, अगदी मॅट्रिकपर्यंत. त्यामुळे मला गावाची खूप ओढ व कौलारू घराचे वेड!
सृजनाचं लेणं या मातीतूनच बहरायच असतं. मग ती कसदार आणि संपन्न हवीच! त्यात हिणकसाला जागा नको.
स्वयंपाकघरातील इतर भांडयाकुंडय़ांचा वेध घेण्यापूर्वी सर्वप्रथम अन्नदायिनी ‘चुली’ला वंदन करू या..