‘अफलातून.. अमुचे गाणे’ हा लेख मी मागच्या गुरुवारी रात्री पूर्ण करून, शुक्रवारी त्यावर अखेरचा हात फिरवून ‘लोकसत्ता’च्या
१९ ८५ च्या ७ जानेवारीला ‘पडघम’चा पहिला प्रयोग झाला आणि याच वर्षांत माझी आणखीन तीन नवी संगीत नाटकं रंगमंचावर आली. त्यातलं पहिलं होतं प्रतिभावंत नाटककार विजय तेंडुलकरांचं ‘विठ्ठला’!
पथनाटय़ाच्या शैलीतून रंगमंचावर उलगडत जाणाऱ्या ‘पडघम’ या संगीतमय युवानाटय़ाचा दुसरा अंक सुरू होतो तो सायक्लोरामावर करारी मुद्रेतल्या प्रवीण नेर्लेकरची स्लाइड न्याहाळत.
सात जानेवारी १९८५ रोजी संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रतिभावंत लेखक अरुण साधू लिखित ‘पडघम’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या थिएटर अकादमीनं सादर केला.
ब्रास फॅमिलीतले ट्रम्पेट हे वाद्य फार पूर्वीपासून केवळ सुरांच्या भरण्याकरिता त्याच्या कण्र्यावर मोठे बुच बसवून टूटीपीसमध्ये (म्हणजे सर्व वाद्यांवर एकच सुरावट
मदनमोहन साहेबांच्या ‘हकीकत’ या चित्रपटाकरिता केलेल्या ‘कर चले हम फिदा जाने तन साथीयों..’ या गाण्यातला व्हायोलिन समूहाचा प्रयोग आणि याच चित्रपटाकरिता रफी साहेबांनी अद्भुत गायलेल्या ‘मै ये सोच कर उसके घर से चला था’
‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच (‘तीन पैशाचा तमाशा’) चर्चा होती.
‘गेले द्यायचे राहून’ नंतर एक सुंदर दिवस माझ्या आयुष्यात उगवला.. ज्यांना मी दैवत मानत आलो, ज्यांच्या संगीताने आणि गाण्यांनीही अवघ्या मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले
‘तीन पैशाचा तमाशा’चं संगीत, विशेषत: त्यातील गद्य संवादांवर पॉप शैलीचा स्वरसाज रचून निर्मिलेली गाणी तेव्हाच्या तरुण पिढीला फार भावून गेली. ‘तीन पैशा’चे प्रयोग जोरात सुरू असताना मुंबई दूरदर्शन
सारंगी हे वाद्य हिंदी चित्रपटसंगीतात अनेक वर्षे वाजवणाऱ्या पंडित रामनारायणसाहेबांचं योगदान फार अनमोल आहे. मग ते संगीतकार दत्तारामांचं ‘आंसू भरी है ये जीवन की राहे’ (परवरीश) असो किंवा...
साधारणपणे १९३२ साली भारतीय सिनेमा बोलका झाला आणि संवादांबरोबर सर्व ध्वनिपरिमाणांची (आणि परिणामांचीही) जोड मिळत मूकपट बोलपटाच्या रूपानं अधिक प्रभावी होताना नाटकासह दृकश्राव्य
‘तीन पैशाचा तमाशा’ च्या पहिल्या तालमींमध्ये नाटकाच्या आरंभी (पाश्चात्य ऑपेराच्या प्रील्यूड-पूर्वरंगाच्या धर्तीवर) असलेलं ‘तीन पैशाचा तमाशा’ हे गाणं सांगीतिकदृष्टय़ा पक्कं करताकरता...
१९७५ च्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या ‘घाशीराम कोतवाल’च्या एका प्रयोगाला साक्षात पु. ल. देशपांडे येणार असल्याचं कळलं तेव्हा आम्ही सर्व रंगकर्मी खूप आनंदित झालो.
‘सा रे ग म प ध नि’ हे संगीतातले सात स्वर. त्यांतून अवघे विश्व व्यापून टाकणारे स्वरब्रह्म निर्माण होते. इंद्रधनूतील सात रंग आणि संगीतातले सात स्वर हे रंग आणि संगीत या वैश्विक भाषांचे आधारघटक.
मुंबई दूरदर्शन केंद्रावरील एक निर्माते अरुण काकतकर यांनी कधीतरी ‘बदकांचे गुपित’चा प्रयोग पाहिला आणि त्यांनी ते संगीतक मुंबई दूरदर्शनवर सादर करायचं मनोमन ठरवलं. १९७७ च्या जून महिन्याच्या अखेरीस कधीतरी तेव्हा मुंबई दूरदर्शन केंद्रावर ध्वनिमुद्रक म्हणून कार्यरत असलेल्या गायक रवींद्र साठेनं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये पाच-सहा मायक्रोफोन्सच्या मदतीनं.
‘नक्षत्रांचे देणे’ या प्रयोगातला सांगीतिक आविष्कार म्हणजे संगीतकार भास्कर चंदावरकरांच्याच सांगीतिक प्रवासातला नव्हे, तर अवघ्या मराठी भावसंगीतातला मैलाचा दगड ठरावा.
चिं. त्र्यं. खानोलकर हे मराठी साहित्यातले एक महान प्रतिभावंत. साहित्यावकाशातलं स्वयंतेजानं लखलखणारं नक्षत्र. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिभावंत सुहृदानं- संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे मराठी रंगमंचावर ‘न भूतो- न भविष्यति’ असा घडलेला शब्दस्वरांचा दृक्श्राव्य रंगानुभव- ‘नक्षत्रांचे देणे’!
जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आपणा सर्वाची सोबत करणारा एकच स्वर म्हणजे भारतरत्न लताबाईंचा अमृतस्वर.. अकोल्यातल्या अकोला इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या चाळीतल्या अगदी बालपणातल्या स्मरणांमध्ये निमस्यांच्या पारुताईच्या लग्नात त्यांच्या अंगणात उभारलेल्या मांडवाच्या कोपऱ्यात उंचावर बसवलेल्या कण्र्यातून पहिल्यांदा ऐकलेला लताबाईंचा स्वर आणि गाणं होतं- ‘राजा की आयेगी बारात..
१९७६ सालाच्या आरंभी एक दिवस मोहन गोखलेनं एक पुस्तक हातात ठेवलं. पुस्तकाचं नाव होतं ‘नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका’.. मराठी साहित्यातले युगप्रवर्तक कवी/ साहित्यिक आणि समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकात नटश्रेष्ठ या नाटकासह त्यांनी ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असताना- खास आकाशवाणी या माध्यमाकरिता लिहिलेल्या चार संगीतिका अंतर्भूत केल्यात.. मोहननं मला त्यातली ‘बदकांचे गुपित’ ही संगीतिका संगीतबद्ध आणि दिग्दर्शितही करण्याविषयी सुचवलं.
आमच्या घरात माझे आई-बाबा, बहीण शोभाताई आणि मी, आम्हा सगळ्यांना गाणं गायला आणि ऐकायलाही आवडायचं. घरात रेडिओ आल्यावर मग काय विचारता! शास्त्रीय संगीतापासून फिल्मी संगीतापर्यंत व्हाया लोकसंगीत (विविध भारती केंद्रावरचा चौबारा कार्यक्रम किंवा पुणे केंद्रावरचं पोतराजाची गाणी, धनगरी ओव्या किंवा गोंधळ, भारूड वगैरे जानपद संगीत) आणि हो,
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळे मराठी संगीत रंगभूमीवर जसं नवं स्थित्यंतर झालं, तसंच त्याची निर्मिती करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) या प्रायोगिक नाटय़संस्थेमध्येही झालं. ‘पीडीए’तल्या ‘घाशीराम’शी संबंधित आम्हा तरुण तुर्कानी डॉ. जब्बार पटेल यांच्या नेतृत्वाखाली २७ मार्च १९७३ रोजी जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून ‘थिएटर अॅकॅडमी’ या नव्या नाटय़संस्थेची स्थापना केली. नेसत्या वस्त्रांनिशी ‘पीडीए’तून बाहेर पडलेल्या आम्हा रंगकर्मीना लगेचच ‘घाशीराम’चे प्रयोग सुरू
माणसाची ओळख ही त्याच्या सगुण साकार दिसण्यातून जशी होते, तशीच ती त्याच्या देहबोलीतूनही होत असते. याखेरीज आणखी एक विशेष ओळख होते ती त्याच्या बोलणाऱ्या आवाजातून. प्रत्येकाचा आवाज हीदेखील त्याची एकप्रकारे ओळखच असते.
तो दिवस अजूनही स्मरतो. माझा मितवा मोहन गोखले मला 'घाशीराम कोतवाल' या नव्या नाटकाच्या तालमीला घेऊन गेला, ते मला त्यात सहभागी करायचं, या हेतूनं. डेक्कनवरच्या महिला निवासच्या तळघरात नाटकाच्या रिहर्सल्स आयोजित केल्या होत्या. संध्याकाळी सात-साडेसातची वेळ असेल. महिला निवास या …
मावशीकडे नव्या शुक्रवार पेठेत राहायचो. समोरच मोहनचं घर.. एखाद्या सोमवारी मावशीकडून रात्रीचा नारायण पेठेतल्या आत्याकडे किंवा एखाद्या मित्राकडे चालत निघालो तर मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असलेली ‘आपली आवड’ कार्यक्रमातली गाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांतून अखंडपणे कानी पडत.
‘ए क’. जन्माला आला, रांगू लागला. बोलू लागला. खेळून खेळ शिकू लागला. झाडं, पक्षी, घर-अंगण पाहत, ऐकत बागडू लागला. आई-वडील, आजी-आजोबा, मित्र, नातलग होतेच आसपास.
कोविड-१९ बाधितांची आणि मृतांची संख्या महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये सर्वाधिक आहे
सहकारी बँकांना थकीत कर्जवसुलीसाठी बँकिंग व्यवस्थेत उपलब्ध सर्व आयुधे उशिराने का होईना, खुली झाली आहेत.
टाळेबंदी दुसऱ्यांदा लागू झाल्यानंतर, १५ एप्रिल रोजी सुरतमधील संतप्त मजुरांच्या जमावाने दगडफेक केली
काही दिवसांपूर्वीच जवळपास ४,००० संशयित आणि दहशतवाद्यांची नावे निगराणी सूचीतून वगळण्यात आली
अन्य सरकारी बँकांना मागील दशकभरात सरकारने कैक लाख कोटींचे भांडवली साहाय्य केले आहे.
देशाच्या बँकिंग व्यवस्थेतील अशाच स्वच्छता मोहिमेचे प्रणेतेपद खुद्द विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेच आहे.
रोनासारख्या संसर्गजन्य विषाणूच्या बाबतीत डॉक्टर आणि आरोग्यसेवकांच्या जीविताला धोका सर्वाधिक.
आग्रा प्रारूपाची आणि विलगीकरण केंद्रांचीही प्रतिमा काळवंडणारे ठरते
जितका अधिक परतावा, तितकी अधिक जोखीम’ हा गुंतवणुकीचा मूलमंत्र सांगितला जातो.
मुंबई महानगर आणि पुण्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मे महिन्यातही व्यवहार सुरळीत होण्याबाबत साशंकताच आहे
करोनाग्रस्त कोमेजलेल्या वातावरणात या व्यवहाराने निश्चितच उत्फुल्लता आणली आहे.
महिनाभरापूर्वी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान झालेल्या शिवराजसिंह चौहान यांचा एकखांबी तंबू होता.
करोना विषाणू धर्म, जात, वर्ण, भाषा असा भेद करत नाही. तो सगळ्यांना बाधित करू शकतो.
कोविड-१९च्या महासाथीमध्येही दक्षिण कोरियाने यशस्वीरीत्या सार्वत्रिक निवडणूक घेऊन दाखवली.
निवडणूक आयुक्तांना धडा शिकविण्यासाठी जगनमोहन सरकारने अध्यादेशाद्वारे या आयुक्तांच्या नेमणुकीच्या अटी आणि शर्तीमध्येच बदल केला.
तलवार चालवण्याची कृती अपवादात्मक ठरावी अशी आहे, हे खरे. पण पोलिसांवरील हल्ले हा अपवाद नव्हे.
बीसीसीआयच्या तुलनेत इतर मंडळांची स्थिती तितकीशी चांगली अजिबातच नाही.
२०१६ मध्येही डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरवण्याच्या लढतीमध्ये ते हिलरी क्लिंटन यांच्याकडून पराभूत झाले होते.
शहरीकरण, संगणक युग या कशाचाही परिणाम त्या ग्राम्यतेवर होत नाही आणि तिरस्काराच्या तऱ्हा वाढत राहतात.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शशी थरूर अशा नेत्यांनी या मुद्दय़ावर सरकारवर केलेली टीका रास्त ठरते.
सामाजिक विषयांवर सडेतोड भूमिका घेणाऱ्या या खेळाडूला समाजमाध्यमांतून ‘अर्धचिनी’, ‘अर्धकरोना’ असेही संबोधले गेले.
‘जिहादी दहशतवादाचा नि:पात करण्याप्रति कटिबद्ध आहोत’ या दाव्यावरून तो देश एक पाऊल मागे गेल्याचेच हे लक्षण आहे.
Five persons were killed in a clash between two groups at Moti Hamirpar village in Kutch district of Gujarat on Saturday afternoon, police said.